Ajit Pawar यांचे 8 आमदार पाडण्यासाठी Sharad Pawar साहेबाचे 8 उमेदवार रिंगणात पहा कोण आहेत?NCP

Описание к видео Ajit Pawar यांचे 8 आमदार पाडण्यासाठी Sharad Pawar साहेबाचे 8 उमेदवार रिंगणात पहा कोण आहेत?NCP

Ajit Pawar यांचे 8 आमदार पाडण्यासाठी Sharad Pawar साहेबाचे 8 उमेदवार रिंगणात पहा कोण आहेत?NCP
#marathikatta
#marathibreakingnews
#sharadpawar
#dhananjaymunde
#marathinews
#vidhansabhaelection2024

लोकसभेची निवडणूक नुकतीच पार पाडली आणि त्याचा निकाल हा पूर्ण देशाला हांदरणारा ठरला. महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बीजेपीला फक्त 9 जागेवरती समाधान मानावे लागले. एकूण पाहता महायुतीला 17 तर महाविकास आघाडीला 31 जागा मिळाल्या. फोडाफोडीचे राजकारण हे जमतेला आवडले नाही हेच या निकालातून आपल्याला कळते. अजित पवार राष्ट्रवादी पक्ष फोडून महायुतीत सामील झाले. ज्या पवार साहेबांनी दादाना राजकारणात मोठे केले त्याच्याशीच गद्दारी करणे पवार साहेबांना जीववरी लागले आणि अजित पवारला धडा शिकवण्यासाठी लोकसभेप्रमाणे विधानसभेतही दादांचे अस्तित्व संपवण्यासाठी दादा गटाच्या विरोधात पवारांनी आठ उमेदवार तयार केले आहेत आणि लोकसभे प्रमाणे विधानसभा सर करण्यासाठी पवारसाहेब आपल्या कामाला लागले आहेत. लोकसभेच्या निकालानंतर महायुती पूर्णपणे बिथरली आहे. आज हा फुटेल की तो फुटेल या चर्चा होतच राहतात, त्यातल्या त्यात आता 2019 ला केली तशी फोडाफोडी करता येणार नाही. जी फोडाफोडी करायची होती ती लोकसभेच्या आधीच झाली आणि त्याचे परिणाम सुद्धा पाहायला मिळालेले आहेत. अशांमध्ये आता शरद पवारांनी विधानसभेसाठी कंबर कसली आणि संभाव्य आमदार सुद्धा त्यांनी ठरवले आहेत. अजित पवारांच्या बंडा नंतर पवारांकडे उरले तेरा आमदार. आता या 13 आमदारांना घेऊन पुन्हा 52 कसे करतील हा प्रश्न आहेच परंतु आता याक्षणी दादांच्या आठ आमदारांच्या विरोधात पवार साहेबांनी आपले आठ संभाव्य उमेदवार फायनल केले असल्याची चर्चा होताना आपल्याला दिसत आहे. कोण आहेत हे संभाव्य उमेदवार जे दादाच्या आमदारांना चित करतील पाहूया या विडिओच्या माध्यमातून....

Комментарии

Информация по комментариям в разработке