नमस्कार,
Jalgoan Tadka Recipe मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत..
आज आपण घोटलेल्या वांग्याची भाजी कशी बनवायची ते बघूया...
वांग्याची भाजी ही एक पारंपारिक रेसिपी आहे, जी खांन्देशामध्ये लग्न समारंभ सणासुदीच्या जेवणासाठी ,घरी आलेल्या पाहुण्यासाठी, पार्टी ,निरोप समारंभ किंवा अशा अनेक वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी बनवली जाते... आचारी पद्धतीने ही भाजी आपण घरच्या घरी सुद्धा बनवू शकतो तेव्हा व्हिडिओ पूर्ण बघा रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा.. बेल🔔 आयकॉन सुद्धा प्रेस करा..
साहित्य -
वांगे - २
तेल - २ चमचे
आलं - १इंच
लसूण - १० ते १२पाकळया
तमालपत्र - १
जिरं मोहरी - १/२ चमचा
लाल तिखट - १ ते १.५ चमचे
हळद - १/२चमचे
धणे पावडर - १ चमचे
मसाला - १/२ चमचा
मीठ - चवीनुसार
पाणी - १ ते १.५ कप
कोथिंबीर
Ingredients -
Brinjal - 500 gm
Oil - 3 tbsp
Ginger - 1/2 inch
Garlic - 15 to 20 clove
cumin mustard - 1 tbsp
Bay leaf - 2
Red chilli powder - 2 tbsp
Turmeric - 1/2 tbsp
Coriander powder - 2 tbsp
Masala - 1 tsp
Cocum - 2
Salt as per taste
Water - 1 to 1.5 cup
Green Coriander
Facebook
https://www.facebook.com/profile.php?...
How to make Khandeshi Baingan ki subji,Vangyachi bhaji ,Khandeshi pangtichi Vangyachi bhaji, Pangat chi bhaji,Gotlelya vangyachi bhaji Khandeshi Padhat,Ghotlel vang,Pangatichi Lal Vangyachi bhaji,Jalgoan Tadka Recipe,Baingan ki sabji,Baingan ki subji Khandeshi style,Khandeshi Mashed Brinjal Bhaji,Jalgoan style Vangyachi bhaji,Aachari style Vangyachi bhaji, घोटलेल्या वांग्याची भाजी , खांन्देशी पंगतीची घोटलेल्या वांग्याची भाजी , खांन्देशी वांग्याची भाजी, वांग्याची भाजी ,वांग्याची भाजी कशी बनवतात, बैंगन की सब्जी, जळगाव पध्दतीने घोटलेल्या वांग्याची, Mashed Brinjal ,Gavakadchi vangyachi Bhaji Recipe,
#GhotlelyaVangyachiBhaji
#KhandeshiVangyachiBhaji
#JalgoanTadkaRecipe
#घोटलेलपंगतीचवांग
#वांग्याचीलालभाजी
PleaseLike,Share, Comments,And SUBSCRIBE & Press BELL 🔔icon
THANKS FOR WATCHING 🙏
@Jalgoan Tadka Recipe
Информация по комментариям в разработке