Prajkta Mali : स्वतःचा दागिन्यांचा ब्रँड ते फार्महाऊस, प्राजक्ताचा संघर्ष हलका नाय !| Vishaych Bhari

Описание к видео Prajkta Mali : स्वतःचा दागिन्यांचा ब्रँड ते फार्महाऊस, प्राजक्ताचा संघर्ष हलका नाय !| Vishaych Bhari

Prajkta Mali : स्वतःचा दागिन्यांचा ब्रँड ते फार्महाऊस, प्राजक्ताचा संघर्ष हलका नाय !| Vishaych Bhari

मंडळी काही दिवसांपूर्वी बीडच्या सरपंच संतोष देशमुखांची ह* झाली आणि त्यानंतर राज्यातलं वातावरण चांगलंच ढवळून निघालं मग ते राजकीय असूदेत सामाजिक असूदेत निदान कला क्षेत्रातलं असूदेत.. प्रत्येक ठिकाणी या प्रकरणाची चर्चा झाली.. पुढे जाऊन बीडच्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरनीवर आला आन त्यातूनचं सुरु झालं बीडच्या राजकारणाचं घमासान युद्ध... आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या गेल्या.. तुफान चिखलफेक झाली.. पण या चिखलफेकीत कुणालाही खबरबात नसताना अचानकपणे अभिनेत्री प्राजकता माळी सापडली.. आता कसं अन काय हे तुम्ही सगळ्यांनी पाहिलंच असेल.. पण प्राजक्ताने या प्रकरणाला धीराने घेत संयम पाळला आणि जेंव्हा प्रकरणचं अधिकच तापलं तेंव्हा पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडली.. पण या प्रकरणाला धीराने सामोर्या जाणाऱ्या प्राजक्ताच्या आयुष्याची गोष्ट सुद्धा भन्नाट आहे बरं का ? प्राजक्ताने आजवर अनेक मराठी चित्रपट मालिका आणि वेब सिरीज मध्ये काम केलेल आहे आणि म्हणूनच ती आज या प्रसिद्धीच्या शिखरावर पोहचलेली आहे.. इतकंच नाय तर तिने स्वत:चा एक काव्यसंग्रह देखील प्रसिद्ध केला आहे. एक कवी, एक अभिनेत्री, एक उत्तम होस्ट असण्यासोबतच ती एक बिझनेसवुमन म्हणून देखील ती ओळखली जाते.. पण कलाकार म्हणून आपलं नाव कमवताना तिला वाद आणि ट्रोलिंगलाही खूप सामोरं जावं लागलं.. यामधे काही वर्षांपूर्वी आलेली रान बाजार ही वेब सिरीज आणि त्यामधील काही भडक सीन्स असु देत किंवा सध्याच्या घडीचा आमदार सुरेश धस यांच्या सोबत चालू असलेला तिचा वाद असूदेत.. तिने या सगळ्या प्रसंगाचा धीराने सामना केलाय.. पण हे सगळं असलं तरी आपल्या ऊण्यापुऱ्या 35 वर्षाच्या आयुष्यात तिने अगदी शून्यातून सुरुवात करून, आपल एक स्वतःच स्वतंत्र अस्तित्व सध्या निर्माण केल्याच दिसून येतय. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमधून तिचा संपूर्ण प्रवास जाणून घेणार आहोत.


Images in this Video used for representation purpose only

Connect With Us -

facebook link :

  / %e0%a4%b5%e0.  .

instagram link :

  / vishayachbh.  .

Our Website :

https://vishaychbhari.in

COPYRIGHT DISCLAIMER :

Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

Thank You

#sureshdhas
#prajaktamali
#vishaychbhari
#विषयचभारी

suresh dhas on prajakta mali,
prajakta mali,
prajakta mali fir against suresh dhas,
suresh dhas,
prajakta mali and suresh dhas,
suresh dhas on dhananjay munde,
suresh dhas interview,
prajakta mali suresh dhas,
suresh dhas on anjali damania,
dhananjay munde prajakta mali,
suresh dhas on pankaja mude,
pankaja mude on suresh dhas,
suresh dhas mulakhat,
suresh dhas latest news,
suresh dhas on beed murder,
prajakta mali on suresh dhas,
suresh dhas on walmik karad,

Комментарии

Информация по комментариям в разработке