# आज बनवली गरम गरम मिरची भजी

Описание к видео # आज बनवली गरम गरम मिरची भजी

आज बनवली गरम गरम मिरची भजी

नमस्कार माया मिराकल किचन मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज आपण मस्तपैकी मिरची भजी पाहणार आहोत त्यासाठी लागणारे साहित्य पाहूयात
दोन वाटी बेसन पीठ
चवीपुरतं मीठ
अर्धा चमचा ओवा
चिमूटभर सोडा
एक चमचा कडलेले तेल
आणि मिरच्या
तळण्यासाठी तेल

Комментарии

Информация по комментариям в разработке