सरावप्रश्न: विज्ञान व अभियांत्रिकी (भाग 1) | विज्ञानाचे स्वरूप | @socialstudymaterial

Описание к видео सरावप्रश्न: विज्ञान व अभियांत्रिकी (भाग 1) | विज्ञानाचे स्वरूप | @socialstudymaterial

विज्ञानाचे वैचारिक स्वरूप म्हणजे मानवी विचार प्रक्रिया, कुतूहल, जिज्ञासा, आणि निरीक्षण यांचा संगम होय. मानव हा विचारशील प्राणी आहे आणि त्याच्या या विचार शक्तीमुळे त्याने इतर प्राण्यांपेक्षा वेगळे अस्तित्व निर्माण केले आहे. विचार प्रक्रिया ही मनाची सतत चालणारी प्रवृत्ती आहे ज्यामुळे मानवाने अनेक ज्ञानाचे आणि तर्कशास्त्राचे सिध्दांत शोधून काढले आहेत.

#bsw #msw #समाजकार्य #socialwork #samajkalyan #socialworkeducation #samajkalyan #महिलावबालकल्याण #Socialwelfare #samajkalyan #swo #casework #groupwork #गटकार्य #समाजकल्याण #विज्ञानवअभियांत्रिकी #विज्ञानाचेस्वरूप

Комментарии

Информация по комментариям в разработке