TARPYACHA TAAL BHARI || तारप्याच्या ताल भारी || Roshan Ravte/Sanjana Ravte || Palghar New Song ||

Описание к видео TARPYACHA TAAL BHARI || तारप्याच्या ताल भारी || Roshan Ravte/Sanjana Ravte || Palghar New Song ||

#song #aadivashisong #rap #shortfeed #letest #ytviral #dance #viralmusic #palghar ‪@roshanravte494‬ ‪@sanjanaravate5016‬ #newsong #tarpa #rap #tredingaudio #viralmusic #new #content #viralvideo #newsong #viralmusic



• AUDIO CREDITS •

•Singer :- Roshan Ravte / Sanjana ravte
‪@roshanravte494‬ ‪@sanjanaravate5016‬

•Lyrics / Composer :- Dipesh Chaure

•Music Produced / Audio Mixed /Mastered / Recorder by :- Kaushik wadhe ‪@dimplemusicofficial3792‬

• VIDEO CREDITS •

•Directed by :- Rohit Shelar

•Co- Producer :- Durgesh Sahare

•Artist :- DipeshChaure / Varsha Sutar
Pritesh Dhangda / Tanushree Tambde

•DOP:- Durgesh Sahare

•EDITOR :- D-graphy

•Dancer :- Gubbo Dhangda / Sandesh Dhangda / Ravindra Dhangda / Pratibha Kolekar /Aakansha Dubla / Bharat Koti

•Choreographer :- Yogesh Chaure

• SPECIAL THANKS •
Rahul Dhangda
Vaibhav Tandel
Neeraj Ghegad
Kundan Matera
Pratish Govari
Sahil Lahange
Purvesh Chaure

• SONG LYRICS •
अय पोरी आज त फार शी भारी दिसस ती ...




तारप्याचा ताल भारी पोरी नाचाया चल ग
तारप्याचा ताल त्यावर नाचाया चल ||२

चल ना ग पोरी तू नाचाया चल ग
तारप्याचा ताल त्यावर नाचाया चल ||२
चल पोरी तू माझे हारी नाचाया चल ना
तारप्याची धून वाज तथ नाचाया चल ||२

पोरी तुझे सुडक्याच रंग कोडाक बेस ना
आपले दोघांची जोडी कशिक ती फारूच बेस ||२
तारप्याच ताल भारी पोरी नाचाया चल ग
तारप्याचा ताल त्यार नाचाया चल ||२

तारप्याचे तालावर वाडघो हो नाच ना
नाचता नाचता वाडघिन हो नाचव
बांधाचे काठाला ती चालत जाय
ते पोरीला नागून यों मघारसी जाय
तारप्याचे ठेक्यावर ती नाचाया नेय
नाचता नाचता माना ती लाईन हो देय
डोकवर घोंगडी ना चिखलात तो पाय
शेतकरी मी ना आदिवासी पोर
पालघर च पोर आम्ही आम्हाला तारप्याची हवुस
तारप्याची हवुस र तारप्याची हवुस.

माना नागुन तू ओडा स्टाईल मारीस क्या र
पटायची नाय तुला ई लाल सुडकवाली पोर ||२

पोरा हातात रुमाल ना उडवस तो फार
तारप्याचे तालावर नाचस हो फार ||२

उचे ते पलाटवर , वाट हेर झाप्यावर
मिलाय आल्या मी तुल नटून थटून र
काय नागस र मी तुझीच हाव र पोरा
तुझीच हाव र पोरा , तुझीच हाव र पोरा
आवडत हऊ त येणं हात मांग घरा ना
तुझे माझे प्रेमाची गोट सांगू त्यांना
लग्नाची गोट करू ना आया आबा ला सांगू
तुझे माझे प्रेमाची गाठ बांधू प्रेमाची गाठ बांधू प्रेमाची गाठ बांधू

पोरा तुझ्यासाठी आल्या मी नटून थटून र
काय नागस र मी तुझीच हाव र पोरा ||२
होतो पोर पटवला स्टाईल मारून
प्रेमात पाडला त्याला मेह्या इशारा मारून ||२

पोरा आवडतं होऊ त येणं हातमाग घरा ना
तुझे माझे प्रेमाची गोट सांग त्यांना ||२
तुझी माझी जोडी पोरी सोभल भारी
सांगण आया आबा ला आपले दोघांची बात मी घरी ||२

तारप्याच ताल भारी पोरी नाचाया चल ग
तारप्याचा ताल त्यावर नाचाया चल ||२

Комментарии

Информация по комментариям в разработке