अगदी कमी वेळात आजीच्या पद्धतीने बनवा ओठाने खाता येईल अशी इतकी 100% खुसखुशीत करंजी | Karanji recipe..

Описание к видео अगदी कमी वेळात आजीच्या पद्धतीने बनवा ओठाने खाता येईल अशी इतकी 100% खुसखुशीत करंजी | Karanji recipe..

#Karanjirecipe #diwalirecipe #खुसखुशीतकरंजी

************ साहित्य **************

करंजीचे सारण / बाखूर -

1+1/2 वाटी बारीक रवा
1 वाटी सुके खोबरे
मनुके
1 मोठा चमचा खसखस
1 छोटा चमचा विलायची
3/4 वाटी पिठी साखर


करंजीचे सारण -

2 चमचे तूप
1 पातेले गरम पाणी
चिमूटभर मीठ
1 मोठी वाटी मैदा

करंजीमध्ये सारण भरताना सारणात थोडेसे दूध घालावे

Rava ladoo /रवा लाडू -   • पाक बनविण्याचे टेन्शन न घेता आजीच्या ...  

Chakli recipe /चकली रेसिपी -   • आजीच्या खूप साऱ्या टिप्स वापरून बनवा ...  

Anarase recipe /अनारसे रेसिपी -   • आता कुणाचाही अनारसा चुकणार नाही आजीच्...  

Gulabjamun recipe /गुलाबजामून रेसिपी -   • आजीच्या पद्धतीने फक्त 20 मिनिटात झटपट...  

Besan ladoo /बेसन लाडू -   • आजीच्या पारंपरिक पद्धतीने बनवा तोंडात...  

Balushahi recipe /बालुशाही रेसिपी -   • अगदी मऊ-मऊ रसरशीत बालुशाही बनविण्याची...  

Damtyache ladoo /दामटयाचे लाडू -   • गोड खावंस वाटतं पण घरात साहित्य नसेल ...  

Комментарии

Информация по комментариям в разработке