डफडं आणि झोपडं यांच्या पुढे घेऊन जाण्यासाठी .!पोतराज महासंघाची घोषणा (महाराष्ट्र राज्य..)

Описание к видео डफडं आणि झोपडं यांच्या पुढे घेऊन जाण्यासाठी .!पोतराज महासंघाची घोषणा (महाराष्ट्र राज्य..)

potrajachi video पोतराज महासंघाची घोषणा (महाराष्ट्र राज्य..)
#annananaware #पोतराजमहासंघ #मनोरंजन
स्नेह नमस्कार 🙏🏼 जय महालक्ष्मी डफडं आणि झोपडं यांच्या पुढे घेऊन जाण्यासाठी .!पोतराज महासंघाची घोषणा (महाराष्ट्र राज्य..)

दि.24/8/2824 रोजी पोतराज महासंघ (महाराष्ट्र राज्य)
या संघटनेची अधिकृत घोषणा करण्यात आली
या कार्यक्रमाचे आयोजन टेंभुर्णी ता.माढा जि. सोलापूर या ठिकाणी केले होते...या कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थित मान्यवर कला सामाजिक क्षेत्रात संपूर्ण महाराष्ट्रात नाव असलेले
पोतराज:- मनोज भडकवाड साहेब
तसेच पोतराज पंथातील दिग्गज कलाकार
पोतराज:- दौलत बापू कसबे
ज्यांनी अहोरात्र मेहनत करून पोतराज कला जोपासली असे
पोतराज:- आदरणीय बबन गळवे
आणि संपूर्ण महाराष्ट्राचे लाडके गुरुवर्य
पोतराज:- लखन (आण्णा) ननवरे उपस्थित होते
तसेच वेगवेगळ्या तालुक्यातून जिल्ह्यातून आलेले सर्व पोतराज बांधव
पोतराज:- बंटी कांबळे .पोतराज कृष्णा पवार .पोतराज कुणाल भडकवाड .पोतराज सागर अवघडे. पोतराज साहेबराव कांबळे. पोतराज सुरेश पवार .पोतराज आनंद चांदणे .पोतराज सोमनाथ यादव .पोतराज वैभव लोखंडे. पोतराज प्रविण जगताप .पोतराज बापू देवकुळे .पोतराज धनराज सरवदे. बाळ पोतराज यश सरवदे. पोतराज सचिन गायकवाड.पोतराज सोनु डावरे. पोतराज संतोष जाधव.पोतराज मोहन भडकवाड.पोतराज.दादा पाटोळे . पोतराज कुणाल भोसले.पोतराज महेश भोसले.पोतराज महादेव सपकाळे.पोतराज महादेव साळवे.पोतराज सौरभ पाटोळे.पोतराज उत्तम गळवे.पोतराज.अंबादास बागाव. पोतराज रोहन शेंडगे.पोतराज. लक्ष्मण साठे. पोतराज आबा साठे. पोतराज तात्यासाहेब तुळशीकर संजय मस्के. रोहिदास सरवदे.दादा शिंदे.पोतराज लक्ष्मण मदने आणि पत्रकार बांधव व इत्यादी मान्यवर उपस्थित होते.,🙏🏼.या पोतराज महासंघाचे संस्थापक अध्यक्ष.मा.मनोज दादा भडकवाड..संगणमताने घोषित करण्यात आले
उपाध्यक्ष.. दौलत बापू कसबे..यांची निवड करण्यात आली
पोतराज महासंघाच्या महाराष्ट्र कार्याध्यक्ष म्हणून या.गुरूवर्य लखन आण्णा ननवरे यांची निवड करण्यात आली.. तसेच सचिव महाराष्ट्र राज्य पोतराज महासंघ म्हणून सोनु डावरे यांची नेमणूक करण्यात आली... तसेच.. संपर्कप्रमुख म्हणून कृष्णा पवार.. आणि कुणाल भडकवाड यांच्या नावाची घोषणा करण्यात आली... सोलापूर जिल्हा अध्यक्ष बंटी कांबळे यांची निवड करण्यात आली... आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आई महालक्ष्मी च्या कृपेने.. आमच्या हातून चांगले काम घडो अशी आई लखाबाई चरणी प्रार्थना 🙏🏼



धन्यवाद 🙏🏼आपला
लक्ष्मण (आण्णा) ननवरे
#annananaware #पोतराजाचीगाणी

मला आपण खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून
Follow करू शकता🙏🏼

My new You tube channel    / @lakhanannananaware  

Fecbook   / anna.nanawareinstag  

instaram
https://www.instagram.com/lakhan_anna...

my new you tube channel link 👉🏼🔗    / @lakhanannananaware  

potrajachi video पोतराज महासंघाची घोषणा (महाराष्ट्र राज्य..)

कुठ चालली उन्हाची
लखाबाईची गाणी
पोतराजाची गाणी
lakhabai chi gani
anna nanaware
पोतराज गीत
laxmi aaichi gani
Potrajachi gani

Комментарии

Информация по комментариям в разработке