पाण्यावर शेती करणारा मर्चंट नेव्ही अधिकारी | Hydroponic farming by Merchant Navy officer

Описание к видео पाण्यावर शेती करणारा मर्चंट नेव्ही अधिकारी | Hydroponic farming by Merchant Navy officer

पाण्यावर शेती करणारा मर्चंट नेव्ही अधिकारी | Hydroponic farming by Merchant Navy officer

जमिनीवरील शेती आपण सर्व जाणून आहोत मात्र केवळ पाण्यावर केली जाणारी मातीविरहीत शेती जी हायड्रोपॉनीक शेती ह्या नावाने ओळखली जाते त्याबाबत आपणास ठाऊक आहे का?

वसईत राहणारे श्री. सुनील बुतेलो हे मर्चंट नेव्हीत संशोधन क्षेत्रात मोठे अधिकारी असूनही दोनतीन महिन्यांनी मिळणाऱ्या छोट्या सुट्टीत त्यांनी हायड्रोपॉनीक शेती पिकवली आहे.

इस्रायल व परदेशात प्रसिद्ध असलेल्या ह्या शेतीचं तंत्र त्यांनी कसं आत्मसात केलं हे आज आपण जाणून घेणार आहोत.

शिवाय खालील गोष्टींबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी हा व्हिडीओ नक्की पहा...
- बियांपासून कृत्रिम उजेडात रोपटी कशी तयार करायची?
- कोणकोणती परदेशी पिके घेतली जातात?
- पिकाला लागणारी जीवनसत्त्वे कशी द्यावी?
- पॉलीहाऊस मध्ये तापमान कसे नियंत्रित ठेवावे?
- ह्या परदेशी भाजीला बाजारपेठ उपलब्ध आहे का?
इतर कोणती पिके घेतली जातात,
किती दिवसांत पीक हाताशी येते,
आणि बरंच काही...

वसई ऍग्रो फार्मिंगची उत्पादने मिळवण्यासाठी खालील संपर्क वापरा.
७३८७९२७०७३

फेसबुक पेज लाईक करा.
  / agrofarmingvasai  

इन्स्टाग्राम पेज फॉलो करा.
  / vasai_agro_farming  

हा प्रेरणादायी व्हिडीओ जरूर पहा व आपल्या मित्रमंडळींशी शेअरदेखील करा.

अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा.
धन्यवाद!

छायांकन व संकलन: अनिशा डि'मेलो

हरित वसईचे दर्शन घडवणारे आमचे व्हिडीओ

बँक अधिकारी ते प्रयोगशील शेतकरी - एक प्रेरणादायी प्रवास
   • बँक अधिकारी ते प्रयोगशील शेतकरी - एक ...  

वसईतील भाजी शेती
   • वसईतील भाजी शेती | Vegetable farming ...  

वसईचा केळीवाला
   • वसईचा केळीवाला - एक माहितीपट | Vasai ...  

वसईतील पानवेल/विड्याची पानं
   • वसईतील पानवेल/विड्याची पानं - एक माहि...  

२०२०मध्ये बैलगाडी वापरणारे वसईकर शेतकरी
   • २०२० मध्ये बैलगाडी वापरून शेती करणारे...  

एक दिवस पर्यावरणाचा
   • एक दिवस पर्यावरणाचा | A day for envir...  

वसईच्या ऑर्किडची कहाणी
   • वसईच्या ऑर्किडची प्रेरणादायी कहाणी | ...  

हरित वसईतील केळबागा
   • Banana plantation in Vasai with my ki...  

वसईतील रताळ्यांची लागवड
   • Sweet Potato Barbeque in Vasai  

वसईतील पारंपरिक फळ-फुल बाग
   • Fruits & vegetables around my home in...  

हरित वसईतील एक संध्याकाळ
   • An evening in Green Vasai | हरित वसई ...  

#vasaifarming #hydroponicfarming #indianfarmer #sunildmello #vegetablefarming #vasai #haritvasai #saveharitvasai #sunildmellovasai #vasaiculture #navyofficertofarmer

Комментарии

Информация по комментариям в разработке