💁‍♀️ अशा पद्धतीने जर भाजी बनवली ना घरातील सगळेच आवडीने खातील | Palak bhaji|Rekhas Recipe Marathi

Описание к видео 💁‍♀️ अशा पद्धतीने जर भाजी बनवली ना घरातील सगळेच आवडीने खातील | Palak bhaji|Rekhas Recipe Marathi

💁‍♀️ अशा पद्धतीने जर भाजी बनवली ना घरातील सगळेच आवडीने खातील | Palak bhaji|Rekhas Recipe Marathi

#Rekhas recipe marathi #palak bhaji recipe #marathi recipe

अतिशय पौष्टिक आणि प्रोटीन युक्त चमचमीत अशी पालक भाजी/ गरगट्टा भाजी
आपण या भाजीमध्ये डाळींचा समावेश केल्यामुळे भाजीची चव खूप छान लागते
भाकरी किंवा चपाती आणि भाताबरोबर सुद्धा ही भाजी खूप चविष्ट लागते
अतिशय साधी सोपी रेसिपी आहे तरीही खूप चविष्ट लागते

साहित्य***
एक जुडी पालक/1 पालक पेंडी
दोन चमचे मूगडाळ, दोन चमचे हरभरा डाळ, दोन चमचे मसूर डाळ, छोटी अर्धी वाटी कच्चे शेंगदाणे
चिमूटभर हिंग, चिमूटभर हळद चवीनुसार मीठ
अर्धा टोमॅटो, दोन ते तीन हिरव्या मिरच्या, चार-पाच पाकळ्या लसूण, कोथिंबीर, चार ते पाच पान कडीपत्ता
अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरी
फोडणीसाठी तेल आणि लाल तिखट

Комментарии

Информация по комментариям в разработке