Devendra Fadnavis LIVE : विधानसभेत भाजप ठाकरेंना टार्गेट करणार? फडणवीस बैठकीत | Mumbai Tak Baithak

Описание к видео Devendra Fadnavis LIVE : विधानसभेत भाजप ठाकरेंना टार्गेट करणार? फडणवीस बैठकीत | Mumbai Tak Baithak

#Devendrafadnavis #Maharashtradeputycm #Devendrafadnavislatestnews #MumbaiTakBaithak
मुंबई Tak ने आयोजित केली आहे मुंबई Tak बैठक. या बैठकीत राजकारण, समाजकारण त्याचबरोबर मनोरंजन क्षेत्रातील मान्यवरांच्या मुलाखती तुम्हाला पाहायला मिळतील. या सेशनमध्ये आपण पाहणार आहोत भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत. येणाऱ्या विधानसभेत भाजपची कशी असणार भूमिका? कशी असतील गणितं? या आणि इतर विषयांवर देवेंद्र फडणवीस यांच्याशी दिलखुलास गप्पा.

Комментарии

Информация по комментариям в разработке