दिवाळी साठी बनवा फुटाणे डाळीचे झटपट पौष्टिक लाडू.

Описание к видео दिवाळी साठी बनवा फुटाणे डाळीचे झटपट पौष्टिक लाडू.

फुटाणे डाळीचे झटपट पौष्टिक लाडू.
साहित्य -
२५० ग्रॅम फुटाणे डाळ.
२०० ग्रॅम साखर.
१०० ग्रॅम साजुक तूप.
चवीप्रमाणे इलायची पावडर.
थोडेशे जायफळ.

हे लाडू नक्की करून पहा खूप छान लागतात.
धन्यवाद
प्रतिभा फिरोदिया 🙏😊.

Комментарии

Информация по комментариям в разработке