कोळ्यांची पोर लय खतरा । Kolyanchi Por Lay Khatara | 4K Video Song | Koli Song | Dipak Devraj

Описание к видео कोळ्यांची पोर लय खतरा । Kolyanchi Por Lay Khatara | 4K Video Song | Koli Song | Dipak Devraj

( वाल्मिक जयंती स्पेशल ❤️ नवीन मराठी कोळी गीत )
👇
★ कोळ्यांची पोर लय खतरा ★
( Kolyanchi Por Lay Khattara )

--- Full Studeo Version & Video ---

-----◆◆◆-----◆◆◆-----◆◆◆-----

निर्माता / गीतकार / गायक 🎤 संगीतकार :- दिपक देवराज ( दिपक बॅन्ड गलंगी )

गीतकार 📝 :- दिपक देवराज

रिधम 🎛️ रेकॉडिंग 🎚️ मास्टरिंग :- दिपक रेकॉडिंग स्टुडिओ ( गलंगी )

व्हिडिओ & एडिटिंग / DOP :- विनोद सोनवणे

-----◆◆◆-----◆◆◆-----◆◆◆-----

दिपक देवराज Contact 📞 9822070863
Instagram id 👉  / dipak_devraj_official  
@Dipak Devraj official

-----◆◆◆-----◆◆◆-----◆◆◆-----

🔴🔴🔴महत्वाची टीप 👉 कृपया या गीताचे बोल/चाल कोणीही कॉफी करू नये व व्हिडिओ युट्युब वर टाकू नये...अन्यथा त्याच्यावर कायदेशीर कॉफीराइट गुन्हा टाकण्यात येईल कृपया याची नोंद घ्यावी...🙏🙏🙏🙏
❌❌❌❌❌❌❌❌❌

🔘आपला सिंगर :- दिपक देवराज

❣️𝐓𝐡𝐚𝐧𝐤𝐬 😍

#Kolyanchi_por_lay_khatara
#aahirani_darara
#valmikrushi
#valmik_jayanti
#valmik_rushi_song
#Dipak_devraj_all_song
#ahiranisong #khandeshi_new_song
#marathi_song
#aahiranisong

◆◆●🙏जय खान्देश 🚩●◆◆


◆◆◆●● Thank You 😇●●◆◆◆

Song Lyrics....

कोळ्यांची पोर लय खतरा
आर 3 13 9 18 कोळ्यांची पोर लय खतरा
जार आयकून घेर मित्रा , आम्ही कोळ्यांची पोर लय खतरा

1 ) तू जळू नको मित्रा , आमची प्रगती बघून
आमच्या देवा मुळे आमची , आज कॉल्लर टाईट
आर आयकून घे समजून , तू नांदी लागू नको आमच्या
जार आयकून घेर मित्रा , आम्ही कोळ्यांची पोर लय खतरा

2 ) आदिवासी र कोळी आम्ही , आमचा कारभार डेंजर
तुला कधीभी जमणार नाय , या कोळ्यांची ताकत
आम्ही चांगल्या ला चांगले वाईट ला वाईट , तू दरारा बघू नको आमचा
जार आयकून घेर मित्रा , आम्ही कोळ्यांची पोर लय खतरा

गीतकार - दिपक देवराज

Комментарии

Информация по комментариям в разработке