GONDIA । मुंबई-कलकत्ता राष्ट्रीय महामार्गावरील खड्यांच्या दुरुस्तीसाठी काँग्रेसचे आंदोलन...

Описание к видео GONDIA । मुंबई-कलकत्ता राष्ट्रीय महामार्गावरील खड्यांच्या दुरुस्तीसाठी काँग्रेसचे आंदोलन...

मुंबई-कलकत्ता राष्ट्रीय महामार्गावरील खड्यांच्या दुरुस्तीसाठी काँग्रेसचे आंदोलन...NAHI (भारतीय राष्ट्रीय राजमार्ग) प्राधिकरणच्या आश्वासनानंतर काँग्रेसचे आंदोलन मागे... काँग्रेस खासदार प्रशांत पडोळे यांनी NAHI च्या अधिकाऱ्यांना झापले.... काम पूर्ण झाला नाही तर जमिनीत गाडू खासदार पडोळे यांचा NAHI च्या अधिकाऱ्यांना इशारा...

Комментарии

Информация по комментариям в разработке