शिक्षक भरती मुलाखतीची तयारी । Teacher recruitment interview preparation । Pavitra portal update

Описание к видео शिक्षक भरती मुलाखतीची तयारी । Teacher recruitment interview preparation । Pavitra portal update

‪@dnyaneshwarwatpade‬
About video
सध्या पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक भरती सुरू आहे. मुलाखती शिवाय व मुलाखतीसह असे दोन पर्याय उमेदवारांना उपलब्ध असणार आहे आणि दोन्ही पर्याय उमेदवार देऊ शकतात. ज्या उमेदवारांचं मुलाखती शिवाय पर्यायामध्ये सिलेक्शन होणार नाही अशा उमेदवारांना मुलाखतीसह पर्याय उपलब्ध आहे. त्यासाठी मुलाखतीची तयारी कशी करायची कोणत्या कोणत्या संभाव्य प्रश्नांची तयारी आपल्याला करायची आहे, उत्तरं कशी द्यायची, आपले व्यक्तिमत्व कसं असावं याबाबतचे मार्गदर्शन या व्हिडिओमध्ये केलेले आहे.
मला अपेक्षा आहे की तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून उमेदवारांना मुलाखतीची चांगल्या प्रकारे तयारी करण्यासाठी मदत होऊ शकते.
आपणास खूप खूप शुभेच्छा

Комментарии

Информация по комментариям в разработке