20 वर्षांपूर्वी टोपल्यात भाजीपाला विक्री, आज शेतकरी पुत्र उभारतोय मॉल | Sunil Kolhe | Shivar News 24

Описание к видео 20 वर्षांपूर्वी टोपल्यात भाजीपाला विक्री, आज शेतकरी पुत्र उभारतोय मॉल | Sunil Kolhe | Shivar News 24

20 वर्षांपूर्वी टोपल्यात भाजीपाला विक्री, आज शेतकरी पुत्र उभारतोय मॉल | Sunil Kolhe | Shivar News 24

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) शहरातील मुकुंदवाडी भाजी मंडईत सर्वात मोठे भाजीपाला विक्रेते सुनील कोल्हे पाटील हे कधीकाळी टोपल्यात भाजीपाला विक्री करत होते. त्यांची वडिलोपार्जित शेती फक्त दोन एकर आहे. अल्पभूधारक शेतकरी कुटुंबात वाढलेल्या सुनील यांनी 20 वर्षांपूर्वी जालना जिल्ह्यातून संभाजीनगरात रोजगारासाठी धाव घेतली. त्या वेळी सुनील कोल्हे यांनी टोपल्यात भाजीपाला विकायला सुरवात केली. आज ते स्वतःचा भाजीपाला मॉल सुरू करण्याच्या तयारीत आहेत.


वेबसाईट - www.shivarnews24.com

#भाजीपालामॉल
#सुनीलकोल्हे
#मुकुंदवाडीभाजीमंडई
#शेतीउद्योग
#businessideas
#कृषीप्रक्रियाउद्योग
#agroprocessingindustry
#shivarnews24

Комментарии

Информация по комментариям в разработке