Gangadwar| trimbakeshwar| गंगाद्वार|

Описание к видео Gangadwar| trimbakeshwar| गंगाद्वार|

Gangadwar| trimbakeshwar| गंगाद्वार| #bramhagiri| गोदावरी जन्मस्थान
gangadwar trimbakeshwar nashik
त्र्यंबकेश्वर गंगाद्वार
नासिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर हे त्रंबकेश्वर ज्योतिर्लिंगासाठी प्रसिद्ध असे ठिकाण असून या ठिकाणी धार्मिक स्थळे खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात तसेच नाथपंथीयांचे श्रद्धास्थान देखील त्र्यंबकेश्वर याच ठिकाणी आहे निवृत्तीनाथ महाराज यांची समाधी आपल्याला त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये पाहायला मिळते त्याच पद्धतीने भगीरथानी जी गंगा पृथ्वीतलावर आणली ते गंगाद्वार याच ब्रह्मगिरी डोंगराच्या कुशीमध्ये वसलेले आहे.
निवृत्तीनाथ महाराजांच्या मठाकडून उजव्या हाताने पुढे गेले की 200 ते 250 पायऱ्या चढून आपण गंगाद्वारे या ठिकाणी पोहोचतो गंगाधर हे ब्रह्मगिरीच्या कुशीमध्ये वसलेलं एक धार्मिक ठिकाण आहे ज्या ठिकाणी गंगा अवतरून भूमिगत होऊन ती पुढे कशाव्रतामध्ये निघाली अशी आख्यायिका या ठिकाणी सांगितली जाते त्याचप्रमाणे गोरक्षनाथांनी तपश्चर्या केलेली गुहा देखील आपल्याला गंगाद्वार च्या पुढे गेल्यानंतर पाहायला मिळते असे हे धार्मिक ठिकाण ज्या ठिकाणी ब्रह्मा विष्णू महेश यांचा वास असलेला ज्योतिर्लिंग त्रंबकेश्वर त्याच पद्धतीने ब्रह्मगिरी वरती गेल्यानंतर शिवशंकराने ज्या ठिकाणी जटा आपटून गंगा अवतरली ते ठिकाण देखील आपल्याला ब्रह्मगिरी पर्वतावरती पाहायला मिळते आणि अनेक श्रद्धाळू भक्त देशभरातून ज्योतिर्लिंगाचे दर्शन करण्यासाठी येतात त्याच पद्धतीने ज्योतिर्लिंगाच्या दर्शन झाल्यानंतर आपण ब्रह्मगिरी वरील शिवजटा मंदिर गौतम ऋषी आणि माता अहिल्या यांनी 108 शिवलिंगांची स्थापना करून पूजा केलेले ठिकाण देखील आपल्याला याच ठिकाणी पाहायला मिळते आणि 108 शिवलिंगांची पूजा केल्यानंतर त्यांना गो हत्तीच्या पापात नमुक्ती मिळाली अशी देखील आख्यायिका या ठिकाणी सांगितले जाते.
#TRAVELLER_JAIRAM
   • #brahmagiri_mountain|ब्रम्हगिरी प्रदक...  

Thanks for watching..🚩🚩
ओम नम: शिवाय 🚩🚩
Bramhagiri feri nashik
Gangadwar nashik
Gangadwar trimbakeshwar
trimbakeshwar jyotirling
trimbakeshwar jyotirlinga
गोदावरी जन्मस्थान
trimbakeshwar jyotirlinga history
trimbakeshwar jyotirlinga yatra

Traveller jairam या YouTube channel च्या माध्यमातून इतिहासाचा किंवा कुठल्याही पौराणिक वास्तूंचा अपप्रचार व्हावा हा चॅनेल चा उद्देश किंवा हेतू नाही. इतिहासाचा किंवा पौराणिक वास्तूंचा प्रचार आणि प्रसार हाच एकमेव केवळ प्रामाणिक हेतू आणि उद्देश आहे. सदर व्हिडिओ मधील दाखवली जाणारी माहिती ही स्थानिक रहिवाशी यांच्याकडून घेतली आहे या माहितीशी चॅनलचा कुठलाही सबंध नाही. सदर व्हिडिओ मधील आख्यायिका या मौखिक स्वरूपात एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होतात. त्याला कुठलाही लिखित पुरावा नसतो; यावर विश्वास ठेवणे ही आपली प्रत्येकाची वैयक्तिक बाब आहे. या माहितीशी चैनलचा कुठलाही संबंध नाही.

DISCLAIMER
This video is intended for educational purposes only. The content presented is based on the creators knowledge and research at the time of production.
Under section 107 of the copyright Act 1976 allowance is made for FAIR USE for purpose such a as criticism, comments, news, reporting, teachings, scholarship and research. FAIR USE is a use permitted by copyright statute that might otherwise infringing. Non-profit educational or personal use tips the balance in favour of FAIR USE.

Комментарии

Информация по комментариям в разработке