साधकाच्या आयुष्याचे सोने करणारे किर्तन - चिंतन. तुकाराम महाराज वाजे.Bhartiya Kirtan. Tukaram M Waje.

Описание к видео साधकाच्या आयुष्याचे सोने करणारे किर्तन - चिंतन. तुकाराम महाराज वाजे.Bhartiya Kirtan. Tukaram M Waje.

वै. जगन्नाथ कारभारी पा. मांदळे यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमीत्ताने आनंदलहरी शैक्षणिक गुरुकुल बहुउद्देशिय संस्था चांदवडचे संस्थापक अध्यक्ष ह.भ.प. तुकाराम महाराज वाजे यांची " काया - वाचा - मने झालो विष्णुदास " या अभंगावर सुंदर चिंतनपर किर्तन सेवा पार पडली.

या प्रसंगी महाराष्ट्रातील थोर कीर्तनकार , गायक , विविध राजकीय सामाजिक , शैक्षणिक , विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

*** गायनाचार्य , अभिनवगंधर्व - ह.भ.प. काशिनाथ महाराज वाहडणे.****
**** गायनाचार्य , अभिनवगंधर्व - ह.भ.प. अक्षय महाराज वाघ.
**** मृदुंगाचार्य , तालमनी - ह.भ.प. रमेश महाराज गांगुर्डे.
हे गुनिजन उपस्थीत होते.

*** आपल्याला आवडल्यास नक्की Like 👍 व Share करा.***

***** नसेल केला तर चॅनेलला नक्की Subscribe करा, पुढील कार्यक्रम बघण्यासाठी बेलचे बटण 🔔🔔🔔 दाबा.

#किर्तन
#मराठी_किर्तन
#संपुर्ण_किर्तन
#kirtan
#Marathi_Kirtan
#Sampurna_Kirtan
#Varkari_Kirtan
#वारकरी_किर्तन
#तुकाराम_महाराज_किर्तन
#Tukaram_Maharaj_Kirtan
#तुकाराम_महाराज_वाजे_किर्तन
#Tukaram_Maharaj_Waje_Kirtan
#किर्तन_चाल
#किर्तन_चाली
#भारतीय_अध्यात्म
#भारतीय_किर्तन_चाल
#भारतीय_किर्तन_चाली
#kirtan_chal
#Kirtan_chali
#BHARTIYA_KIRTAN_CHAL
#bhartiya_kirtan_chal
#Kashinath_Maharaj_Vadhane
#काशिनाथ_महाराज_वहाढणे_गायक
#Kashinath_Maharaj_Vadhane_Gayak
#अक्षय_महाराज_वाघ_गायक
#Akshay_Maharaj_Wagh_Gayan
#काय_वाचा_मने_झाला_विष्णुदास_अभंग_किर्तन
#Kaya_wacha_Mane_Jhala_Vishnudas_Abhang_Kirtan

Комментарии

Информация по комментариям в разработке