कल्याण पश्चिम मार्केटमध्ये केली घरासाठी शॉपिंग 😍 | Kalyan West Market | S For Satish | Kalyan

Описание к видео कल्याण पश्चिम मार्केटमध्ये केली घरासाठी शॉपिंग 😍 | Kalyan West Market | S For Satish | Kalyan

कल्याण पश्चिम मार्केटमध्ये केली घरासाठी शॉपिंग 😍 | Kalyan West Market | S For Satish | Kalyan #KalyanWestMarket #KalyanMarket #KalyanMarketShopping #sforsatish
कल्याण पश्चिम येथे असलेले जुने मार्केट ज्यामध्ये कपडा मार्केट, भाजी मार्केट आणि काही छोटी दुकाने आहेत ती तुम्हाला आजच्या व्हिडीओमध्ये बघायला मिळणार आहेत. आम्ही साड्या खरेदी करायला कल्याण येथे गेलो असता आम्ही आणखी काही शॉपिंग केली आणि हे मार्केट फिरून तुम्हाला ते मार्केट कसे आहे ते दाखवले आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करून सांगा.

आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा. मसाला ऑर्डर करा - 8097266294
(टीप - आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)

आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
  / koknatlamumbaikar  
  / koknatlamumbaikar  

Email ID: [email protected]
-------------------------------
Check out my another YouTube channel -
   / @satishratate  
   / @pranjupradnumummy  

Комментарии

Информация по комментариям в разработке