आठवड्याचं खाद्य नियोजन करण्यासाठी काही टिप्स || Breakfast To Dinner Planning || Kitchen Tips ||
#vaishalideshpande #खाद्यनियोजन #kitchentips #किचनटिप्स
Please have a look at our other videos as well!
चॅनल वरील बाकीचे व्हिडिओज बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
/ vaishalideshpande
फ्रिज नियोजन व्हिडिओ लिंक :
• How To Organise Fridge || Small Fridge Org...
किराणा कसे साठवावे :
• How To Organize Pantry || Pantry Organizat...
ट्रॉली कप्पे आणि नियोजन :
• Indian Kitchen Organization || How To Orga...
कटलरी ड्रॉवर :
• Indian Kitchen Drawer Organization | How T...
मसाल्याचा कप्पा :
• मसाल्यांचा कप्पा | कमी खर्चात मसाले साठवण्...
सध्या आपण सगळेच घरात बसून आहोत. करोना काळात आपल्याला आता बाहेर जायला नको वाटतं. अशा वेळेस आपण पूर्ण आठवड्याचे खाण्याचे नियोजन केले तर वस्तू आणायला परत परत घराबाहेर जायची गरज नाही.
आज आपणही असेच नियोजन केले आहे. ते परिपूर्ण आहे असं मी म्हणणार नाही. हे नियोजन आपण आपल्या चॅनेलवर जे व्हिडिओज अपलोड केले आहेत त्यावर केले आहे.
आपल्या चॅनेलवर अजूनही काही व्हिडिओज आहेत. ते बघून तुम्ही तुम्हाला आवडेल तसे बदल करू शकता.
सोमवार :
नाष्टा (Breakfast) :
उकडपेंडी
दुपारचं जेवण (Lunch) :
पोळी, कोबीची भाजी, मटकी उसळ, दहीभात, सॅलड
रात्रीचं जेवण (Dinner) :
मसाला खिचडी, सोलकढी, पापड
मंगळवार :
नाष्टा (Breakfast) :
दडपे पोहे
दुपारचं जेवण (Lunch) :
पोळी, लाल भोपळ्याची बाकर भाजी, मेथी दाल फ्राय, काकडीची कोशिंबीर, भात
रात्रीचं जेवण (Dinner) :
वरण फळं, ताक
बुधवार :
नाष्टा (Breakfast) :
शिरा
दुपारचं जेवण (Lunch) :
पोळी, उकडलेल्या बटाट्याची भाजी, लसणाचं वरण, मिक्स व्हेज कोशिंबीर, भात
रात्रीचं जेवण (Dinner) :
मसाले भात, पापड, कुरडई, मठ्ठा
गुरुवार :
नाष्टा (Breakfast) :
साबुदाणा खिचडी, दही
दुपारचं जेवण (Lunch) :
पोळी, फ्लॉवर मटार बटाटा रस्सा, पीठ पेरून ढोबळी मिरचीची भाजी, साधं वरण, भात, कांदा कैरी
रात्रीचं जेवण (Dinner) :
मिक्स व्हेज कटलेट, दही भात
शुक्रवार :
नाष्टा (Breakfast) :
मुगाची धिरडी
दुपारचं जेवण (Lunch) :
झुणका, भाकरी, भरलं वांग, लसणाचं तिखट, दही
रात्रीचं जेवण (Dinner) :
चीज बटाटा पराठा, काकडीची कोशिंबीर
शनिवार :
नाष्टा (Breakfast) :
रामटेक भेळ
दुपारचं जेवण (Lunch) :
पोळी, बटाट्याच्या काचऱ्या, भात, आंबट गोड वरण, कढीपत्ता चटणी, चवळी उसळ
रात्रीचं जेवण (Dinner) :
खडा पावभाजी, तवा पुलाव, ताक
रविवार
नाष्टा (Breakfast) :
कणकेचा शिरा
दुपारचं जेवण (Lunch) :
भाकरी, मिसळीचं वरण, भात, मिरचीचा ठेचा, ताक
रात्रीचं जेवण (Dinner) :
बाजरी वापरून आप्पे, इडली, आंबोळी इत्यादी पदार्थ. चटणी आणि सांबार.
Topics Covered :
food organisation
food planning
kitchen tips
kitchen food tips
weekly food planning
खाद्य नियोजन
Информация по комментариям в разработке