Freelacing Job: Freelancer म्हणून जॉब कसा मिळवायचा? हा जॉब मिळवण्यासाठी कोणते ५ बेस्ट ऑप्शन्स आहेत?

Описание к видео Freelacing Job: Freelancer म्हणून जॉब कसा मिळवायचा? हा जॉब मिळवण्यासाठी कोणते ५ बेस्ट ऑप्शन्स आहेत?

#bolbhidu #Freelancing #Moonlighting

गेल्या काही महिन्यांपासून मूनलायटिंगची जोरदार चर्चा सुरू आहे. सॉफ्टवेअर मध्ये तर याने वातावरण घुसळून टाकले आहे. कोणी कंपनी याला सपोर्ट करताना दिसतीये, तर कोण्या कंपनीने अगदी कडक धोरण अवलंबलेले आहे.आपण या संदर्भातला सविस्तर व्हिडिओ सुद्धा बनवलेला होता. तेव्हा आपल्या काही प्रेक्षकांनी ते फ्रीलान्सिंगद्वारे कसे काम करतायेत हे सांगितलं होतं आणि वेगवेगळ्या ठिकाणी काम करून मनासारखा पैसा कमवतात हे सुद्धा सांगितलं होतं.

त्यासोबतच असाही मोठा वर्ग आहे ज्याला मूनलायटिंग ही माहिती नाही आणि फ्रीलान्सिंग माहिती आहे पण या मधल्या संधी माहिती नाहीयेत.आज आपल्या व्हिडिओमध्ये आपण मून लाइटिंग बद्दल थोडक्यात बोलूया आणि फ्रीलान्सिंग मधील संधीविषयी सविस्तर मध्ये.

Premium Learnings Website

https://www.premiumlearnings.com/free...

Subscribe to BolBhidu here: http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

Connect With Us On:
→ Facebook:   / ​bolbhiducom  
→ Twitter:   / bolbhidu  
→ Instagram:   / bolbhidu.com  
​→ Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке