रवा लाडू |पाक न बनवता सोप्या पद्धतीने परफेक्ट प्रमाणात तोंडात विरघळणारे रवा लाडू |कृष्णाई गझने

Описание к видео रवा लाडू |पाक न बनवता सोप्या पद्धतीने परफेक्ट प्रमाणात तोंडात विरघळणारे रवा लाडू |कृष्णाई गझने

अर्धा किलो रवा लाडू साठी साहित्य:
अर्धा किलो रवा
400ग्रॅम साखर
200ग्रॅम तूप
1 चमचा वेलची पावडर
अर्धा चमचा जायफळ पावडर
काजू बदाम पूड
मनुका,चारोळी

Комментарии

Информация по комментариям в разработке