कायद्याने अतिक्रमणदार होणार जमिनीचा मालक I सर्वोच्च न्यायालय

Описание к видео कायद्याने अतिक्रमणदार होणार जमिनीचा मालक I सर्वोच्च न्यायालय

‪@advocatepramoddhokale‬
सुप्रिम कोर्टाचा मह्त्वाचा निर्णय. 12 वर्षे झाल्यावर कब्जेदार मालकीहक्कासाठी न्यायालयात जाणार.मालकी हक्काचा पॅसिव्ह राईट आता अक्टिव्ह राईट झाला. प्रतिकूल कब्जेदार लिमिटेशन कायदा ढाल म्ह्णून नव्हे तर तलवार म्हणून वापरू शकतो. जमिन मालकानी आता अधिक सावध राहणे गरजेचे आहे. या निर्णयामुळे या कायद्याचा नविन अर्थ लावला गेला आहे. अतिक्रमणदार आता मालक होण्याचा मार्ग प्रशस्त झाला आहे.

Комментарии

Информация по комментариям в разработке