कोल्हापूरी घरगुती चटणी | Kolhapuri Kanda lasun masala | kolhapuri tikhat masala
#लालमसाला #घरगुतीमसाला #तांबडामसाला
तीन प्रकारच्या मिरच्या :- सुरतकलेली मिरची २५० ग्राम, लवंगी मिरची १५० ग्राम, बेडगी मिरची,संकेश्वरी मिरची = १ किलो
टीप - मिरची बोटात धरून दुमडल्यावर तुटली ( दोन तुकडे झाले ) पाहिजे, इतकी कडकडीत वाळवून घ्या.
ओला मसाला -
आलं-लसूण, कोथिंबीर,कांदा
खडा मसाला :-
दगड फुल ५० ग्राम, सुकं खोबरं ४०० ग्राम, तमालपत्र ५० ग्राम, जायफळ २ नग, हिरवी इलायची ५० ग्राम, मसाला इलायची ५० ग्राम, काळी मिरी ५० ग्राम, शहाजिरे ५० ग्राम, खडा हिंग २० ग्राम, लवंग ५० ग्राम, हळकुंड ५० ग्राम, दालचिनी ५० ग्राम, धने अर्धा किलो नाग केशर ५० ग्राम, लाल फुल ५० ग्राम, जावित्री ५० ग्राम, चक्र फुल ५० ग्राम, मीठ १५० ग्राम, आणि मसाला भाजून घेण्यासाठी तेल.
वरील सर्व मसाले आणि मिरच्या चमचाभर तेल टाकून एक एक करून कढई मध्ये भाजून घेणे. त्यानंतर सर्व मसाले एकत्र करून कांडप केंद्रात कुटून आणावेत.
हा मसाला काचेच्या बरणीत भरून ठेवल्यावर, साधारण वर्ष ते दोन वर्ष टिकतो.
Thank you for visiting.
Supriya Patil
#kolhapur #masala #kandalasunmasala #कांदालसूणमसाला #supriyapatil #chutney #chatni #चटणी #मसाला #kolhapurirecipe #maharashtrianrecipes #marathirecipe
kolhapuri Kanda lasun masala
gava kadil Kanda lasun masala
kanda lasoon masala
zanzanit Kanda lasun masala
karad kanda lasun masala
कांदा लसूण मसाला
कांदा लसूण मसाला रेसिपी मराठी
Kolhapuri kanda lasun masala recipe in marathi
Kolhapuri masala recipe in marathi
Kolhapuri lal tikhat masala
Kolhapuri kanda lasun masala, कांदा लसूण मसाला, घरगुती कांदा लसूण मसाला,Kolhapuri kanda lasun masala recipe in marathi, goda masala,Kolhapuri chutney masala, kanda lasun masala recipe, kala masala, kolhapuri ghati masala,कोल्हापुरी घरगुती मसाला, how to make kanda lasun masala, kala masala recipe, kolhapuri masala recipe,कोल्हापुरी तिखट मसाला, kolhapuri masala recipe in marathi,
How to make kolhapuri masala
Информация по комментариям в разработке