Lok Sabha : Rahul Gandhi Mic Off चे आरोप, संसदेत हे नियंत्रण कुणाच्या हाती असतं?

Описание к видео Lok Sabha : Rahul Gandhi Mic Off चे आरोप, संसदेत हे नियंत्रण कुणाच्या हाती असतं?

#bbcmarathi #RahulGandhi

लोकसभेत आपण बोलत असताना आपला माईक बंद करण्यात आल्याचा आक्षेप विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी घेतला. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी याला उत्तरही दिलं. सदनामध्ये विरोधकांचे माईक्स बंद करण्यात येत असल्याचा आरोप यापूर्वीही विरोधकांनी केलेला आहे. विरोधक भाषण करत असताना त्यांच्या चेहरा टीव्हीवर फारसा दाखवत नसल्याचा आरोपही करण्यात आलेला होता.

संसदेच्या सभागृहातील माईक आणि कॅमेरा यावर नियंत्रण कुणाचं? विरोधकांची गळचेपी करण्यासाठी या गोष्टी वापरल्या जातायत का? अध्यक्ष आणि विरोधक याबद्दल काय म्हणतायत? यापूर्वी असं घडलं होतं का? समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये


रिपोर्ट - बीबीसी मराठी
निवेदन - अमृता दुर्वे
एडिटिंग - शरद बढे

___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8...

आणि इतरांनाही आमंत्रित करा
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

Комментарии

Информация по комментариям в разработке