Sri Family Guide : गेलेली दृष्टी परत आली? शेखर साने यांची अनुभूती | Shekhar Sane

Описание к видео Sri Family Guide : गेलेली दृष्टी परत आली? शेखर साने यांची अनुभूती | Shekhar Sane

#Sakal #FamilyGuide #shekharsane
शेखर साने हे स्वामी समर्थ महाराजांची चित्रे गेली सत्तावीस वर्षांपासून काढत आहेत. या काळात सुमारे सहा हजारांपेक्षा अधिक चित्रे काढली
आहते .
एक दिवस साने यांच्या दोन्ही डोळ्यांना त्रास झाला.
चित्रकाराच्या चित्रांचा डोळा हा श्वास असतो.
डोळेच जायबंदी झाल्यामुळे साने निराश झाले. पण त्यांची स्वामी समर्थ यांच्यावरची श्रद्धा कायम होती.
पुढे साने यांच्या आयुष्यात काय घडलं ?
त्यांना स्वामींची साधना करताना काय अनुभूती आली हे जाणून घेण्यासाठी सदर व्हिडिओ नक्की बघा.

---------------------------------------------------------------------------------------------------------
Please Like and Subscribe for More Videos.

Subscribe YouTube Channel :    / @sakalmediagroup  

log on to: https://www.esakal.com/

Social Media Handles:

Facebook:   / sakalnews  

Twitter:  / sakalmedianews  

Instagram:   / sakalmedia  

Download Sakal App for Apple: https://apps.apple.com/in/app/sakal-m...

Download Sakal App for Android: https://play.google.com/store/apps/de...

Комментарии

Информация по комментариям в разработке