नेमका कश्यासाठी काय फवारावे ? कापूस, सोयाबीन, तूर.

Описание к видео नेमका कश्यासाठी काय फवारावे ? कापूस, सोयाबीन, तूर.

नमस्कार शेतकरी बांधवांनो सोमवार दिनांक २२ जुलै २०२४ रोजी श्री गजानन जाधव सर आपल्याशी "नेमका कश्यासाठी काय फवारावे ? कापूस, सोयाबीन, तूर" या अत्यंत महत्वाच्या विषयावर सायंकाळी ठीक ७ वाजता Live येत आहे. तरी आवर्जून हजर राहा हि विनंती व आपले काही प्रश्न असल्यास कॉमेंट बॉक्स मध्ये जरूर नोंदवावे... धन्यवाद.

Комментарии

Информация по комментариям в разработке