राजगड ते तोरणा रेंज ट्रेक by local transport | Maharashtra |gadkille |trekking|

Описание к видео राजगड ते तोरणा रेंज ट्रेक by local transport | Maharashtra |gadkille |trekking|

स्वारगेट ते गुंजवणे बस आहे स्वारगेट सकाळी ७:३० वाजता
कात्रज ते नसरापूर फाटा पीएमपील नी जाऊ शकता
नसरापूर फाटा पासून sharing taxi आहे मार्गासनी पर्यंत तेथून पुढे टैक्सी or riksha bhetti.
राजगडावरून आम्ही सकाळी ९ वाजता निघालो तसा निघायला आम्हाला उशिरच झाला ऊन पण खूप वाढत होत राजगडच्या पद्मावती माचीच्या खालून तोरणा ला जायचा रोड आहे आणि रोडमधी एकच घर आहे ते पण उशिरा येत ते घर आहे कचरे मामाच तिथं पाणी जेवण नष्ट सगळंभेटून जात ट्रेक हा १३ किमी आहे म्हणून जवळ पाणी जास्त पाहिजे तोरणा चा शेवटचा टप्पा हा अवघड आहे म्हणून काळजीपूर्वक ट्रेक करा आम्ही तोरणा ला पोचून तिकडेच स्टे केला “तोरणा वर पेयचे पाणी खूप स्वच्छ आहे पाण्याची टाकी ते साफ करतात म्हणून “ आम्ही सकाळी तोरणा explore करुन दुपारी खाली गावात पोचलो तिथून आम्हाला टैक्सी भेटली आणि नसरापूर फाटा ला आलो तिथून बस नी स्वारगेट ला आलो .
Trek हा local transport करुण खुप भारी वाटल आणि gadkille बघायचं म्हणाल की थकवा तर येतच नाही
जय शिवराय🚩 #mountains #nature #travel #trek #trekking #vlog #fort #minivlog #marathi #adventure #trekkingvlog #rajgadtrek #rajgadfort #rajgadtorna #gadkillemaharshtrache #gadkille #chatrapatishivajimaharaj #तोरणा

Комментарии

Информация по комментариям в разработке