मराठी कविता, श्रीनिवास मस्के,marathi poem on love,shrinivas maske,gazal,gajal,बाप कविता,4k,viral,

Описание к видео मराठी कविता, श्रीनिवास मस्के,marathi poem on love,shrinivas maske,gazal,gajal,बाप कविता,4k,viral,

श्रीनिवास मस्के .. नांदेडचे रहिवासी असलेले मस्के हे पेशाने शिक्षक असून उत्तम कवी आहेत.शिवाय ते कविता गातातही उत्तमच.'गावभूईचं गोंदण' हा त्यांचा बहुचर्चित काव्यसंग्रह प्रकाशित असून त्याला विविध मानाचे पुरस्कार मिळाले आहेत.अखिल भारतीय सह अनेक साहित्य संमेलनांतून त्यांनी कविता सादर करुन दाद मिळिवली आहे.
नांदेडच्या मुखेड तालुक्यातील सावरगांव येथे विद्यार्थीप्रिय शिक्षक तथा सिध्दहस्त लेखक एकनाथ डुमणे यांच्या सुवर्णमहोत्सवी सोहळ्यात आयोजित निमंत्रितांच्या कवीसंमेलनात मस्के यांनी माती आणि बाई ही त्यांची गाजलेली गेय रचना सादर करुन श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. एकदा ऐकाच!.
#marathipoemonlove #kavita #bapkavita #gazal #gajal #viral #trending #मराठीकविता #बापकविता

Комментарии

Информация по комментариям в разработке