या लाभार्थ्यांच्या खात्यात डायरेक्ट DBT ने अनुदान || niradhar scheme dbt

Описание к видео या लाभार्थ्यांच्या खात्यात डायरेक्ट DBT ने अनुदान || niradhar scheme dbt

सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागांतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना या योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना या योजना राबविण्यात येत आहेत
१९.१२.२०२४ पर्यंत DBT पोर्टलवर On Board झालेल्या लाभार्थ्यांची संख्या २७,१५,७९६ इतकी आहे. त्यानुषंगाने DBT पोर्टलवर On Board (Aadhar Validate झालेल्या + Aadhar Validate न झालेल्या) लाभार्थ्यांना माहे डिसेंबर, २०२४ व जानेवारी, २०२५ चे अर्थसहाय्य DBT पोर्टल मार्फत करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. तसेच On Board नसलेल्या लाभार्थ्यांना पूर्वीच्याच पारंपरिक पध्दतीने (बिम्स प्रणालीद्वारे) अर्थसहाय्य वितरीत करण्यात येणार आहे. सदर बिम्स प्रणालीद्वारे अर्थसहाय्य वितरणाची सुविधा ही माहे जानेवारी, २०२५ अखेरपर्यंतच उपलब्ध असेल

Also 🌍Follow me
WhatsApp - https://whatsapp.com/channel/0029Va9g...

Website - https://grnshetiyojna.in/
https://www.prabhudevalg.com/

▶️ Telegram group - https://t.me/joinchat/T9XJiSlYI6EdW_uo

Telegram channel - https://t.me/pdgrshetiyojna

▶️ Youtube -    / prabhudevalg   ,

👬Facebook Page
  / community  

@Facebook Group -   / 2416394001930535  
@Prabhu Deva
#Prabhudeva ,
#gr_&_sheti_yojana, #PrabhuDevagr,
#Prabhudeva_gr_&_sheti_yojana ,
support me for updates about
mahadbt farmer schemes update, pocra yojana, pm kusum solar, solar pump yojana, karj mafi, pik karj, sheti yojana or other govt gr updates
TIME STAMPS

Комментарии

Информация по комментариям в разработке