Raj Thackeray Speech : शिवाजी पार्कवर राज ठाकरे यांचं पहिलं भाषण | MNS | Gudi Padwa | Shivaji Park

Описание к видео Raj Thackeray Speech : शिवाजी पार्कवर राज ठाकरे यांचं पहिलं भाषण | MNS | Gudi Padwa | Shivaji Park

#MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics 🔴लॉ़ग इन करा: https://www.mumbaitak.in/

#MNS #RajThackeraySpeech #ShivajiPark #GudiPadwa #शिवाजीपार्क #राजठाकरे

मनसेप्रमुख राज ठाकरे यांची शिवाजी पार्कवर यंदा गुडीपाडव्याला सभा आहे. शिवसेनेचा दसरा मेळावा असतो तसं मनसेकडून दरवर्षी पाडव्याला सभा आयोजित केली जाते. पण कोरोनामुळे दोन वर्ष ही सभा झाली. त्यामुळे यंदा या सभेकडे सगळ्यांचं लक्ष लागलं. राज ठाकरेंनी 2006 मध्ये शिवाजी पार्कवर पहिल्यांदा भाषण दिलं. याआधी शिवसेनेत असताना बाळासाहेब ठाकरेंच्या सभेला राज ठाकरेंची केवळ उपस्थिती असायची. स्टेवर उपस्थित राज ठाकरेंना शिवाजी पार्कवर सभेत बोलण्याची संधी मिळायची नाही.

---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
https://newstak.app.link/fataak

Follow us on :
Website: https://www.mobiletak.in/mumbaitak
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook:   / mumbaitak  
Instagram:   / mumbaitak  
Twitter:   / mumbai_tak  

इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Комментарии

Информация по комментариям в разработке