Maharashtra Land Rate Valuation: जमिनीचे शासकीय भाव कसे पाहायचे?

Описание к видео Maharashtra Land Rate Valuation: जमिनीचे शासकीय भाव कसे पाहायचे?

तुमची जमीन ही एखाद्या सरकारी प्रकल्पात जात असेल जसं की महामार्ग, धरणं किेंवा इतर कामांमध्ये जात असेल तर त्या जमिनीचं सरकारी बाजारमूल्य माहिती असणं गरजेचं असतं.
याशिवाय जमिनीची खरेदी-विक्री करतानाही आपल्या भागातील जमिनीचा सरकारी दर ठाऊक असणं गरजेचं असतं.
आता तुम्ही घरबसल्या 5 मिनिटांत महाराष्ट्रातल्या सगळ्या भागांतील जमिनीचे सरकारी दर पाहू शकता.
ते कसे याचीच माहिती आपण या व्हीडिओत पाहणार.
ही आहे बीबीसी मराठीची गावाकडची गोष्ट क्रमांक 51.
#LandRateValuation #जमिनीचेशासकीयभाव
___________
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

Комментарии

Информация по комментариям в разработке