Pomfret Tikhla | पापलेटचं तिखलं | Pomfret fish fry recipe | Nivedita Saraf Recipes |

Описание к видео Pomfret Tikhla | पापलेटचं तिखलं | Pomfret fish fry recipe | Nivedita Saraf Recipes |

आईने मला शिकवलेली सर्वात सोपी व माझी आवडती रेसिपी. पापलेटचं तिखलं. करायला सर्वात सोपी आणि घरी सर्वांना आवडेल अशी रेसिपी. नक्की करून बघा. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.
.
साहित्य -
.
२ पापलेटचे तुकडे, अर्धी वाटी नारळ, १४ पाकळ्या लसूण, कोथिंबीर, २ हिरव्या मिरच्यांचे तुकडे, पाव वाटी चिंचेची कोळ, हळद, तिखट, मीठ, स्पेशल मालवणी मसाला.
.
Music provided by no copyright - audio world • indian traditiona... __Free
.
download link-http://raboninco.com/XQPM
.
#niveditasarafrecipes

Комментарии

Информация по комментариям в разработке