वाघजाई मंदिर आणि विरगळी, वाळेण

Описание к видео वाघजाई मंदिर आणि विरगळी, वाळेण

हे काही साधे सुधे दगड नाहीत...आपल्याच पूर्वजांच्या अनातुलनीय पराक्रमाचे हे साक्षिदार आहेत.
ज्यावेळी आपलेच पुर्वज प्रत्यक्ष रणात शत्रू सैन्याशी लढता लढता रणभूमीवर पडले.आपल्या धन्यासाठी,आपल्या स्वराज्यासाठी,आपल्या मातीच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी बलिदान दिलं.त्या वेळीच त्यांच्या स्मरणार्थ या विरगळी उभारल्या गेल्या आहेत.
हा जरी मुक इतिहास असला तरी यामागच्या बलिदानाचा आक्रोश व देश प्रेम तितकेच प्रेरणादायी व त्यागनिष्ठ आहे.त्या बलिदानाची अशी माती होऊ देऊ नकात.
तुमच्या गावात कुठेही असे शिलाखंड अथवा विरगळी दिसल्या तर त्यांना योग्य रीतीने चांगल्या जागी ठेवा त्यांचे संवर्धन करा.

Комментарии

Информация по комментариям в разработке