मराठी साहित्य ठळक घटना

Описание к видео मराठी साहित्य ठळक घटना

download the application to given below link and get study material notes test with auto ranking all over maharashtra and video call 74100099900
http://on-app.in/app/home?orgCode=tchera

मराठी भाषेतील ठळक घटना *
१] मराठी भाषेची लिपी :- देवनागरी लिपी / बाळबोध लिपी / स्वंतत्र लिपी /महानुभाव पंथाची धर्म लिपी / मोडी लिपी
२] मराठी भाषेचा वाढदिवस :- २७ फेब्रुवारी
३] मराठी भाषेचे पाणिनी :- दादोबा पांडुरंग तर्खडकर
४] मराठी भाषेची शिवाजी :- विष्णू शास्त्री चिपळूणकर
५] मराठी भाषेतील आद्य [पद्यात्मक रचना असलेला ग्रंथ ] ग्रंथ :- विवेकसिधु – मुकुंदराज
६] मराठी भाषेतील पहिला गदय ग्रंथ – लिळाचरित्र- म्हईन भट्ट
७] मराठी भाषेतील पहिली कवयित्री – म्हंदबा उर्फ म्ह्दाईसा [धवळे/ धवले ]
८] मराठी भाषेतील पहिली सामाजिक कांदबरी – यमुना पर्यटन -बाबा पद्यनजी
९] मराठी भाषेतील पहिली ऐतिहासिक कादंबरी – मोचनगड –
रा. भि. गुंजीकर
१०] मराठी भाषेतील पहिली प्रादेशिक कांदबरी – पाणकळा –
र. वा .दिघे

Комментарии

Информация по комментариям в разработке