मेथी पराठा

Описание к видео मेथी पराठा

मेथी पराठा
साहित्य:-
मेथी निवडून बारीक किंवा रफली चिरून घेणे.
दोन वाटी गहू पीठ
अर्धी वाटी बेसन पीठ
चवीनुसार मीठ
दोन मोठे चमचे पांढरे तीळ
अर्धा चमचा ओवा हातावर चोळून घेणे
अर्धा चमचा जिरे पावडर
एक चमचा धने पावडर
पाव चमचा हळद
अर्धा चमचा लाल तिखट किंवा आवडीनुसार
आवडत असल्यास पाव चमचा आमचूर पावडर

टीप :- आमचूर पावडर नसल्यास अर्धा लिंबू किंवा दोन चमचे दही घालावे.

Комментарии

Информация по комментариям в разработке