Dharavi Leather Market Mumbai | Part -2 | सर्वात स्वस्त लेदर जॅकेट आणि 5 वर्षांची वॉरंटी

Описание к видео Dharavi Leather Market Mumbai | Part -2 | सर्वात स्वस्त लेदर जॅकेट आणि 5 वर्षांची वॉरंटी

#dharavileathermarket #leathermarket #originalleather

आशिया खंडातील सर्वात मोठं लेदर मार्केट म्हणून ओळखलं जाणारं हे ठिकाण आहे. जिथे लेदरच्या प्रत्येक वस्तू अगदी कमी किंमतीत मिळतात. सायन स्टेशनपासून अगदी २ मिनिटांच्या अंतरावर असणार हे मुंबईतील एकमेव मोठं लेदरच्या वस्तूंच मार्केट आहे. येथे लेदरच्या ऑफिस बॅग, वॉलेट, शूज, जॅकेट आणि बरंच काही उपलब्ध आहे..

More details -

पत्ता - संत रोहिदास मार्ग, सायन-ब्रांदा लिंक रोड, धारावी
किंमत - 500 रुपयांपासून

leather shoes, leather jacket for men, leather jacket for women ,dharavi leather market shoes,
dharavi leather market bags, dharavi leather market wallet,original leather belt, original leather shoes, original leather wallet, original leather BAGS, original leather purse, original leather market in mumbai, sion market, original leather jacket, dharavi leather market address,

Комментарии

Информация по комментариям в разработке