नित्य वाचनासाठी माऊलींचा 💐संपूर्ण हरिपाठ💐MAULINCHA HARIPATH | फक्त 20 मिनिटात पूर्ण हरिपाठ दररोज ऐका

Описание к видео नित्य वाचनासाठी माऊलींचा 💐संपूर्ण हरिपाठ💐MAULINCHA HARIPATH | फक्त 20 मिनिटात पूर्ण हरिपाठ दररोज ऐका

#KOSHTIMAHARAJ
KOSHTI MAHARAJ

आपल्या घरातील लहान मुलांना संस्कार लागावेत म्हणून हा व्हीडिओ तयार केला आहे,💐माऊलींचा संपूर्ण हरिपाठ 💐फक्त 21 मिनिटात
केलेला आहे..
त्याचप्रमाणे 💐शांतीब्रम्ह एकनाथ महाराजांचा हरिपाठ💐फक्त 19 मिनिटामध्ये केला आहे, तेव्हा सर्वांनी हे दोन्ही पण हरिपाठ दररोज ऐका आणि पहा,सर्वांना लिंक पाठवा लाईक करा आणि दररोज हरिपाठ केल्यानंतर काय अनुभव आपणास आला तो कमेंट मध्ये जरूर लिहा,सर्व ग्रुपवर हा व्हीडिओ पाठवा

   • नित्य वाचनासाठी माऊलींचा 💐संपूर्ण हरि...  

हा वारकरी सांप्रदायिक चॅनल आहे, दररोज सकाळी वारकरी सांप्रदायिक कीर्तन,प्रवचन,भजन,गवळण,चाली,कथा,पारायण ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी हा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल चे बटन क्लिक करून ऑल करा
शुद्ध सांप्रदायिक व्हीडिओ पहात रहा,
आपणही पहा आणि इतरांनाही सांगा
आपल्या सप्ताहातील किंवा कोणत्याही वारकरी सांप्रदायिक कार्यक्रमाचे शुटिंग करून यु ट्यूबवर LIVE सोडण्यासाठी आमच्याशी संपर्क करा
9822457171 / 7972712188
सर्वांना लिंक पाठवा आणि चॅनल सबस्क्राईब करायला सांगा

नमस्कार कोष्टी महाराज युट्युब चॅनल वर आपले स्वागत आहे
सूचना:- आमच्या परवानगी शिवाय कोणीही आमचे कोणतेही व्हिडीओ डाउनलोड करून गैरवापर करू नये किंवा कोठेही टाकू नये अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल.

Комментарии

Информация по комментариям в разработке