मानव गुरु श्री चंद्रशेखर गुरुजी – एक जीवन प्रवास | ManavGuru Shri Chandrashekhar Guruji - Biography

Описание к видео मानव गुरु श्री चंद्रशेखर गुरुजी – एक जीवन प्रवास | ManavGuru Shri Chandrashekhar Guruji - Biography

मानव गुरू श्री चंद्रशेखर गुरूजी मानवतावादी आणि परोपकारी व्यक्तीमत्व आहे. ते सी. जी. परिवार या जागतिक संस्थेचे संस्थापक आहे. त्यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य मानवतेच्या सेवेसाठी समर्पित केले आहे. ते संपूर्ण जगात त्यांच्या अनुयायांमध्ये मानव गुरू या नावाने लोकप्रिय आहेत.

सन 2000 पासून, लाखो लोक मानवगुरुंच्या मार्गदर्शनाचे अनुसरण करून युनिव्हर्सल एनर्जीशी जोडले गेले आहेत आणि त्यांना त्यांच्या जीवनात जे हवे आहे ते मिळाले आहे आणि आनंदमय जीवन जगत आहेत.

अधिक जाणून घेण्यासाठी भेट द्या:
Website: https://www.manavguru.org/marathi/
Facebook:   / manavaguruji  
Twitter:   / manavguruji  
Instagram:   / manavguruji  

Комментарии

Информация по комментариям в разработке