Eknath Khadse Speech Vidhan Parishad:मुख्यमंत्र्यांनी फक्त ठाणे-ठाणे करत बसू नये, खडसेंचं पहिलं भाषण

Описание к видео Eknath Khadse Speech Vidhan Parishad:मुख्यमंत्र्यांनी फक्त ठाणे-ठाणे करत बसू नये, खडसेंचं पहिलं भाषण

#EknathKhadse #MaharashtraMonsoonSession #EknathShinde #DevendraFadnavis #AjitPawar #maharashtrapolitics #abpmajha #marathinews

Eknath Khadse Spech Vidhan Parishad: मुख्यमंत्र्यांनी फक्त ठाणे-ठाणे करत बसू नये, खडसेंचं पहिलं भाषण

राज्यात विदर्भ मराठवाड्यात मोठया प्रमाणात पावसामुळे हानी झाली. आजूनही पंचनामे पूर्ण झालेले नाहीत. सरकार म्हणत आहे की एनडीअरएफच्या दुप्पट रक्कम देऊ असं म्हणत आहे मात्र मुळातच एनडीआरएफच्या निकषामध्ये रक्कम कमी आहे. आता महागाई वाढली आहे. त्यामुळे सध्याची महागाई लक्षात घेऊन मदतीचे पैसे द्यावेत.

एक माणूस वाहुन गेला तर 4 लाख रुपये आणि एक बैल वाहून गेला तर 30 हजार रुपये आहे आमची मागणी आहे की 8 लाखापर्यंत वाहून गेलेल्या व्यक्तीला पैसे द्यावेत आणि बैल, घोडेz वाहून गेला तर त्यात देखील वाढ करण्याची गरज आहे.

मजुरांना देखील उदरनिर्वाह भत्ता द्यायला हवा. केवळ जीआर मध्ये नमूद आहे माञ मदत त्यांना मिळतं नाही. प्रत्येक वर्षी पावसाळा येतो मात्र अनेक गावांच्या पुनर्वसनाचा विषय तसाच राहतो. जी पुरात गावे जातात त्यांना मदत मिळायला हवी. यासाठी विशेष आराखडा करायला हवा.

सध्या नैसर्गिक आपत्ती जाहीर करावी. केवळ ओला दुष्काळ जाहीर करून चालणार नाही. दिवसेदिवस पीक विम्याची नियमावली कडक करण्यात येतं आहे.
सुरेश धस म्हणत होते मागच्या सरकारने केलं नाही मागचा सरकारंने केलं नाही. आता तर मागच्या सरकारच्या कळतील निम्मे मंत्री तुमच्याकडे आहेत. त्यांना सांगा करा म्हणून

केवळ मुख्यमंत्री यांनी ठाणे ठाणे करू नये राज्यातील अनेक भागात खड्डे पडले आहेत ते दुरुस्त करावेत तसेच शेतकऱ्यांसाठी तात्काळ 25 हजार कोटी रुपयांची मदत करावी

मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा https://marathi.abplive.com/

ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.

Subscribe to our YouTube channel here:    / abpmajhatv  

For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: https://marathi.abplive.com/

Social Media Handles:

Facebook:   / abpmajha  

Twitter:   / abpmajhatv  

Instagram :   / abpmajhatv  

Google+ : https://plus.google.com/+AbpMajhaLIVE

Download ABP App for Apple: https://itunes.apple.com/in/app/abp-l...

Download ABP App for Android: https://play.google.com/store/apps/de...

Комментарии

Информация по комментариям в разработке