मोगरा फुलाला l Mogara Fulala l Kalyani Deshpande Sitar

Описание к видео मोगरा फुलाला l Mogara Fulala l Kalyani Deshpande Sitar

रचना - संत ज्ञानेश्वर
संगीत - पं . हृदयनाथ मंगेशकर
स्वर - लता मंगेशकर
भावार्थ -
एखाद्या मोगऱ्याचा वेल पाहतापाहता मांडव व्यापून जावा.. त्याच्या फुलांनी, कळ्यांनी , सारे आसमंत गंधित होऊन जावे, तसे भक्तांच्या मनातले इवलेसे आत्मतत्व पाहतापाहता आकाशभर झाले आणि सर्वआसमंतच गंधित होऊन गेला. आत्मतत्वाच्या मनोवेलीला फुले आली ती परमेश्वरामुळेच. तेव्हा या साऱ्या फुलांचा शेला करून परमेश्वरालाच अर्पिला पाहिजे .

डॉ. नागनाथ कोपे, डॉ. द. ता. भोसले

- आठवणीतील गाणी

Комментарии

Информация по комментариям в разработке