आज दुपारच्या जेवणासाठी स्पेशल "चमचमीत थाळी" बनवली, बोट सुद्धा चाखत रहाल।"punjabi kadhi pakora"recipe

Описание к видео आज दुपारच्या जेवणासाठी स्पेशल "चमचमीत थाळी" बनवली, बोट सुद्धा चाखत रहाल।"punjabi kadhi pakora"recipe

आज दुपारच्या जेवणासाठी स्पेशल "चमचमीत थाळी" बनवली, बोट सुद्धा चाखत रहाल।"punjabi kadhi pakora"recipe




नमस्कार मंडळी 🙏🏻 आज आपण दुपारच्या जेवणासाठी मस्त अशी "चमचमीत स्पेशल थाळी" बनवली आहे. झटपट बनून तयार होते  घरात कुठलीही पालेभाजी, फळभाजी नसली तरीही तुम्ही ही चटकदार थाळी बनवू शकतात. तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की पहा, नक्कीच तुम्हाला खूप आवडेल. रेसिपी आवडली ना तर एकदा बनवून बघा. रेसिपी आवडली तर लाईक करा👍🏻 शेअर करा आणि मला सपोर्ट करण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या🙏🏻☺️



दुपारच्या जेवणासाठी 4 वेगवेगळ्या थाळी
   • रोज रोज जेवणात काय बनवायच?4 वेगवेगळया...  


रात्रीच्या जेवणासाठी पाच वेगवेगळे पदार्थ
   • रोज रोज रात्रीच्या जेवणात काय बनवायच?...  


Maharashtriyan Nashtyachre recipe
   • Brekfast recipe/न्याहरीचे पदार्थ  


Maharashtriyan recipe
   • Maharashtriana Recipes  


Street food
   • Street food  




Ingredients/साहित्य
दही 2 वाटी
बेसन 1/2 वाटी
पाणी 5+1/2 वाटी
हळद 1/4 चमचा
कश्मीरी मिरची लाल तिखट 1 चमचा
तेल
हिरवी मिरची 4-5
कांदा 1
लसूण आलं पेस्ट 1चमचा
जीरे 1/2 चमचा
मोहरी 1/2 चमचा
हिंग 1/4 चमचा
मेथी दाणे 1/4 चमचा
लाल सुख्या मिरच्या 3
कढीपत्ता
कोथिंबीर
बेसन पीठ 1 वाटी
कांदा 1
ओवा1/4 चमचा
मीठ चवीप्रमाणे
लाल तिखट 1/2 चमचा
सोड 2 चीमुट
बासमती तांदूळ 1 वाटी
पाणी 1+1/5वाटी



#aartisrecipemarathi#lunchrecipe#duparchyajevnachithali#thali#maharashtrianthalirecipe#दुपारच्याजेवनाचीथाळी#thali#specialthalirecipe#simplevegthali#saritaskitchen#kadhipakodarecipe#kadhibhajerecipe#kadhibhajerecipemarathi#kadhipakodarecipeinmarathi#panjabikdhipakoda#पंजाबीकढीपकोडा#पंजाबीकढीपकोडामराठी#कढी#कढीरेसिपी#food#foodie#cooking





Thankyou for watching 🙏

Комментарии

Информация по комментариям в разработке