Bengaluru Mall Denied Entry to Farmer : लेक बापासह सिनेमाला आला, पण धोतरमुळे मॉलमध्ये प्रवेश नाकारला

Описание к видео Bengaluru Mall Denied Entry to Farmer : लेक बापासह सिनेमाला आला, पण धोतरमुळे मॉलमध्ये प्रवेश नाकारला

#Karnataka #Bengaluru #Farmer #DhotiFarmer #GTMall
बंगळुरू... माहिती आणि तंत्रज्ञान नगरीसाठी पुणे आणि हैदराबादसारखंच ओळखलं जाणारं शहर... बंगळुरू शहराला भारताची सिलिकॉन व्हॅली म्हटले जाते. कारण विप्रो, इन्फोसिससारख्या दिग्गज आयटी कंपन्यांचे हे मुख्यालय आहे. परंतु याच शहरात अंगात पांढरा शर्ट, धोती आणि डोक्यावर पगडी घातलेल्या एका शेतकऱ्याला जीटी वल्ड नावाच्या एका मॉलच्या सुरक्षा रक्षकाने प्रवेश नाकारला... घटनेचा व्हिडिओ व्हायरल होताच कन्नड समर्थक आणि शेतकरी समर्थक संघटनांनी मॉलसमोर निदर्शने करत प्रकरण डोक्यावर घेतलं... आणि हे प्रकरण एवढ्यावरच थांबलं नाही बरं का तर कर्नाटक विधानसभेतही मुद्दा जोरदार गाजला आणि थेट मॉल बंद करण्याचीच नामुश्की ओढावली. धोती हा कर्नाटकातील पारंपारिक पोशाख पण शेतकऱ्याला मॉलमध्ये नाकारलेली परवानगीचा विषय इतका चर्चेत आहे? मॉलमध्ये गेलेला शेतकरी नेमका कोण आहे? आणि या एका घटनेनंतर बाकीचे शेतकरी कसे आक्रमक झाले? तेच या व्हिडिओत पाहू.....
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: https://goo.gl/KmyUnf


Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029Va5X...

Facebook:  / maharashtratimesonline  
Twitter:   / mataonline  
Google News : https://news.google.com/publications/...

Website : https://marathi.indiatimes.com.
https://marathi.timesxp.com/


About Channel :

Maharashtra Times is Marathi's No.1 website & YouTube channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Комментарии

Информация по комментариям в разработке