सरिताज किचनची सर्व उत्पादने शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित आहेत.
ऑर्डर करण्यासाठी | To Order -
• Website - https://saritaskitchenofficial.com/
• Amazon - https://www.amazon.in/s?me=A6FSX0SQK7...
\खुसखुशीत काकडीचे थालीपीठ | माझं सकाळचं रुटीन मनुसाठी टिफिन, सकाळचा नाश्ता Instant Thalipith recipe
काकडीचे थालीपीठ रेसिपी | काकडीचे पॅनकेक | शाळेचा डब्बा भाग २ | शाळेचा डब्बा रेसिपीज | डब्बा रेसिपी | सकाळचा नाश्ता | टिफिन रेसिपी | Cucumber Pancakes recipe | Kakadiche pancakes reicpe | school tiffin recipe | shalecha dabba recipe | shalecha dabba ep 2 | thalipith recipe |
साहित्य | Ingredients
• किसलेले काकडी १ कप | Grated cucumber 1 cup
• खोवलेले ओले खोबरे १/४ कप | Freshly grated coconut 1/4 cup
• तांदळाचे पीठ १/४ कप | Rice flour 1/4 cup
• बारीक रवा २ टेबल्स्पून | Fine semolina 2 tablespoons
• हिरवी मिरची बारीक चिरून १ टीस्पून | Finely chopped green chili 1 tsp
• किसलेले आले १ इंच | Grated ginger 1 inch
• बारीक चिरलेला कढीपत्ता १ टीस्पून | Chopped curry leaves 1 tsp
• चिरलेला गूळ १ टीस्पून | Chopped jaggery 1 tsp
• बारीक चिरलेली कोथिंबीर मूठभर | Finely chopped coriander a handful
• मीठ चवीनुसार | Salt to taste
• लोणी किंवा दही | Butter or curd for serving
कृती:
• सर्वप्रथम एका मोठ्या बाऊलमध्ये किसलेली काकडी घ्या. त्यात खोवलेले ओले खोबरे, हिरवी मिरची, आले, कढीपत्ता, गूळ, कोथिंबीर आणि मीठ घाला. सर्व साहित्य एकत्र करून नीट मिसळा
• आता तांदळाचे पीठ, बारीक रवा, घाला आणि मिसळून घ्या.
• आवश्यक असल्यास अगदी थोडं पाणी घालून थालिपीठाचं सैलसर पीठ मळा. (काकडीतून पाणी सुटत असल्यामुळे पाणी कमीच लागेल.)
• एका प्लास्टिकच्या शीटवर किंवा केळीच्या पानावर थोडं तेल लावून त्यावर थालिपीठ थापा. मधोमध एक छोटं छिद्र करा, म्हणजे शिजवताना तेल आतपर्यंत पोहोचेल.
• गरम तव्यावर थोडं तेल टाकून थालिपीठ हलक्या हाताने टाकून दोन्ही बाजूंनी खरपूस भाजा.
• गरम गरम थालिपीठ लोणचं, लोणी किंवा दहीसोबत सर्व्ह करा.
Method:
• First, take the grated cucumber in a large bowl. Add the grated coconut, rice flour, semolina, green chili, ginger, curry leaves, jaggery, coriander, and salt.
• Mix all the ingredients well. If needed, add just a little water to knead a slightly loose dough for the thalipeeth. (Since cucumber releases water, very little water is needed.)
• Grease a plastic sheet or banana leaf with a little oil and pat the dough onto it to shape the thalipeeth. Make a small hole in the center to allow oil to reach inside while cooking.
• Heat a pan and drizzle a little oil on it. Gently place the thalipeeth on the pan and roast it on both sides until crispy and golden.
• Serve the hot thalipeeth with pickle, homemade butter, or yogurt
Other Recipes
१ किलो थालीपीठ भाजणी | ३ महिने टिकणारी खमंग थालीपीठाची भाजणी थंडीतला नाश्ता Thalipith Bhajani Recipe
• १ किलो थालीपीठ भाजणी | ३ महिने टिकणारी खमं...
जे नव्याने स्वयंपाक शिकत आहेत त्यांच्यासाठी बिना भाजणी थालीपीठ / खुसखुशीत खमंग। थालीपीठ / Thalipith
• जे नव्याने स्वयंपाक शिकत आहेत त्यांच्यासाठ...
मराठवाड्याचे खमंग लोणी धपाटे | झटपट बनवा बिनाभाजणी खुसखुशीत थालीपीठ Marathwada Loni Dhapate Recipe
• मराठवाड्याचे खमंग लोणी धपाटे | झटपट बनवा ब...
आईच्या पद्धतीने खूप कमी साहित्यात आषाढ स्पेशल खमंग, खुसखुशीत धपाटे आषाढ स्पेशल धपाटे / थालीपीठ
• आईच्या पद्धतीने खूप कमी साहित्यात आषाढ स्प...
एवढे पदार्थ केले पण ही रेसिपी मला हवी तशी जमत नाही,आईचे हातचे धपाटे,भाजणीचे थालीपीठ Breakfast Recipe
• एवढे पदार्थ केले पण ही रेसिपी मला हवी तशी ...
झटपट सकाळचा नाष्टा दही धपाटे | सोलापुरी धपाटे आणि चटपटीत दह्याची चटणी Dhapate Recipe Breakfast Recip
• झटपट सकाळचा नाष्टा दही धपाटे | सोलापुरी धप...
सकाळचा नाश्ता ४ पदार्थ | सकाळच्या घाईत, हरभऱ्याचं थालीपीठ, ज्वारीचं धिरडं, पराठे 4 Nashta Recipes
• सकाळचा नाश्ता ४ पदार्थ | सकाळच्या घाईत, हर...
सकाळच्या घाईत नाष्ट्याला बनवा दिवसभर खुसखुशीत राहणारे बिना भाजणी पोह्याचे थालीपीठ | Thalipith Recipe
• सकाळच्या घाईत नाष्ट्याला बनवा दिवसभर खुसखु...
• सकाळचा नाश्ता ४ पदार्थ | सकाळच्या घाईत, हर...
सकाळच्या नाष्ट्यासाठी मिक्स व्हेज पराठा | डब्यासाठी २४ तास मऊ राहणारा Mix Veg Paratha Tiffin Recipe
• सकाळच्या नाष्ट्यासाठी मिक्स व्हेज पराठा | ...
सकाळचा नाष्टा गरमागरम मेथी आलू पराठे | खुसखुशीत पराठ्यासाठी 2टिप्स / टिफिन रेसिपी Aalu Methi Paratha
• सकाळचा नाष्टा गरमागरम मेथी आलू पराठे | खुस...
४-५ दिवस टिकणारे मेथीचे पराठे | थेपले मार्केटसारखे पातळ मऊसूत होण्यासाठी 5 टिप्स Methi Thepla Recipe
• ४-५ दिवस टिकणारे मेथीचे पराठे | थेपले मार्...
#cucumberpancakesrecipe #kakdichethalipitrecipe #thalipitrecipe #tiffinrecipe #saritaskitchenrecipe #काकडीचेथालीपीठ #काकडीचेपॅनकेक #टिफिनरेसिपी #शाळेचाडब्बा #सरिताकिचनरेसिपी
#saritaskitchen #सरिताकिचन
For collaboration enquiries – [email protected]
Информация по комментариям в разработке