ब्रेकफास्ट न्यूज: सरपंच थाळी, तात्यांच्या ढाब्यावर गर्दी, सचिन आणि संदीप वाळकेंशी गप्पा

Описание к видео ब्रेकफास्ट न्यूज: सरपंच थाळी, तात्यांच्या ढाब्यावर गर्दी, सचिन आणि संदीप वाळकेंशी गप्पा

तुम्ही कितीही नॉनव्हेज प्रेमी असाल तरी पुण्यातील तात्याच्या ढाब्यावर मिळणारी सरपंच थाळी तुम्ही नुसती पाहिलीत तरी तुम्ही गार पडाल.

सरपंच , कारभारी , सावकार , पाटील ही आहेत या थाळ्यांची नावं.. आणि साधारण दीड किलो मटण विविध प्रकारांत एकाच थाळीत देण्याची कल्पना आहे ढाब्याचे मालक संदीप वाळके आणि सचिन वाळके यांची.. आता ही महाकाय थाळी खाण्यासाठी वेगवेगळ्या गावांतूनही लोक पुण्यात पोहोचतात. याबाबत आणखी माहिती देत आहेत संदीप वाळके आणि सचिन वाळके
For latest breaking news, other top stories log on to: http://abpmajha.abplive.in/ &    / abpmajhalive  

Комментарии

Информация по комментариям в разработке