बिजोत्पादनासाठी सुधारीत कांदा व्यवस्थापन - राहुल पुरमे सर

Описание к видео बिजोत्पादनासाठी सुधारीत कांदा व्यवस्थापन - राहुल पुरमे सर

गुरुवार दिनांक ७ नोव्हेंबर २०२४ रोजी श्री राहुल पुरमे सर आपल्याशी "बिजोत्पादनासाठी सुधारीत कांदा व्यवस्थापन" या अत्यंत महत्वाच्या विषयावर सायंकाळी ठीक ७ वाजता Live संवाद साधणार आहे तरी वेळ न चुकवता सर्व शेतकरी बांधवांनी Live पाहावे व आपले काही प्रश्न असल्यास comment बॉक्स मध्ये नोंदवावे ही विनंती धन्यवाद...

Комментарии

Информация по комментариям в разработке