📚 My Study Mitra मध्ये आपले स्वागत!
इयत्ता १० वी इतिहास विषयातील धडा ९ – "ऐतिहासिक ठेव्यांचे जतन" या धड्याचा पूर्ण स्वाध्याय येथे दिला आहे. परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त प्रश्नोत्तरांसह सोप्या भाषेत स्पष्टीकरण.
🎯 हा व्हिडिओ पाहून तुम्हाला धड्याचा अभ्यास सोपा आणि लक्षात राहील असा होईल.
#MyStudyMitra #Class10 #इतिहास #स्वाध्याय
इतिहास, इतिहास १० वी, इयत्ता १० वी, इतिहास स्वाध्याय, Class 10 History, ऐतिहासिक ठेव्यांचे जतन, History Lesson 9, 10th History, SSC History, Maharashtra Board, स्वाध्याय, My Study Mitra, History Q&A, Class 10 SSC, Maharashtra SSC History, history marathi medium, maharashtra board history, इयत्ता १० वी इतिहास प्रश्नोत्तर, महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळ, Class 10th History Marathi, Class 10 SSC Exam Preparationस्वाध्याय इयत्ता दहावी इतिहास पाठ नववा ऐतिहासिक ठेव्यांचे जतन, Swadhyay class 10 history aitihasik thevyanche jatan, swadhyay aitihasik thevyanche jatan, question answer aitihasik thevyanche jatan,
10th history 9, question answer 10th history i 9, swadhyay 9th history 9, स्वाध्याय ऐतिहासिक ठेव्यांचे जतन, class 10 history 9, swadhyay class 10 history 9, question answer class 10 history 9, standard 10 history 9, std 10 history 9, question answer std 10 history 9, swadhyay std 10 history 9, SSC board exam, SSC exam, SSC State board, SSC state board exam, SSC Maharashtra board
१.अ)दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण
करा.
(१) लिओनार्दो द विंची या जगप्रसिद्ध इटालियन
चित्रकाराने रेखाटलेल्या ........... या चित्राचा
समावेश लुव्र संग्रहालयात आहे.
(अ) नेपोलियन
(ब) मोनालिसा
(क) हॅन्स स्लोअन
(ड) दुसरा जॉर्ज
(२) कोलकाता येथील ........... हे भारतातील
पहिले संग्रहालय होय.
(अ) गव्हर्न्मेंट म्युझियम
(ब) राष्ट्रीय वस्तुसंग्रहालय
(क) छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय
(ड) भारतीय संग्रहालय
(ब) पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा.
(१) महाराज सयाजीराव विद्यापीठ - दिल्ली
(२) बनारस हिंदू विद्यापीठ - वाराणसी
(३) अलिगढ मुस्लीम युनिव्हर्सिटी - अलिगढ
(४) जिवाजी विद्यापीठ - ग्वालियर
२. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.
(१) अभिलेखागारे व ग्रंथालये नियतकालिके आणि
इतर प्रकाशने प्रसिद्ध करतात.
(२) विविध विषयांमधील कृतींसाठी प्रशिक्षणाची
आवश्यकता असते.
३. टीपा लिहा.
(१) स्थल कोश (२) विश्वकोश
(३) संज्ञा कोश (४) सरस्वती महाल ग्रंथालय
४. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा.
(१) ग्रंथालय व्यवस्थापन का महत्त्वाचे आहे?
(२) अभिलेखागाराच्या व्यवस्थापनात कोणती कामे
महत्त्वाची आहेत?
५. पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.
Информация по комментариям в разработке