IAS Pooja Khedkar यांची आई Dr. Manorama Khedkar यांची बंदूक दाखवत शेतकऱ्याला धमकी, नेमकं काय प्रकरण?

Описание к видео IAS Pooja Khedkar यांची आई Dr. Manorama Khedkar यांची बंदूक दाखवत शेतकऱ्याला धमकी, नेमकं काय प्रकरण?

#MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics 🔴लॉ़ग इन करा: https://www.mumbaitak.in/
#IASPoojaKhedakar #Dr.ManoramaKhedkar #PuneIAS
IAS पूजा खेडकर त्यांच्या करणाम्यांमुळे मागील काही दिवसांपासून चर्चेत आहे. नकली ओबीसी प्रमाणपत्र, खोटं दिव्यांग प्रमाणपत्र असे अनेक आरोप त्यांच्यावर केले जात आहेत. अशातच पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांचा पोलिसांना धकमी देतानाच व्हिडिओ व्हायरल झाला होता. आता मनोरमा खेडकर यांचा बंदूक दाखवत शेतकऱ्याला धमकी देतानाच व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये आपल्या अंगरक्षकांसोबत मनोरमा खेडकर शेतकऱ्यावर दबाव टाकत आहे. शेत जमिनीच्या वादातून विषय पेटला आहे. आरे कारे बोलायचं नाही, असं सांगत मनोरमा खेडकर शेतकऱ्याला दम देत आहेत. आणि बंदूक दाखवत आहेत.

---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
https://newstak.app.link/fataak

Follow us on :
Website: https://www.mobiletak.in/mumbaitak
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook:   / mumbaitak  
Instagram:   / mumbaitak  
Twitter:   / mumbai_tak  

इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Комментарии

Информация по комментариям в разработке