दही मेतकूट मिर्ची मराठी साईड डिश रेसीपी/Curd Metkut Chilli Recipe (Side Dish)

Описание к видео दही मेतकूट मिर्ची मराठी साईड डिश रेसीपी/Curd Metkut Chilli Recipe (Side Dish)

#Dahi Metkut Mirchi Recipe #Viral Recipe #Trending Recipe

दही मेतकूट मिर्ची मराठी साईड डिश रेसीपी/Curd Metkut Chilli Recipe (Side Dish)‎@tatyachamala 

#Dahi Metkut Mirchi Recipe #Dahi Metkut Mirchi Side Dish#Masala Mirchi Marathi Dish #Chatpatit Dahi Metkut Mirchi Recipe by ‪@oldygoldyrecipes‬

About:
हाय
मी तुमची ओल्डी गोल्डी वासंती घोसपुरकर मला स्वयंपाकाचा फार शौक आहे वेगवेगळ्या प्रांतीय आणि अंतरराष्ट्रीय रेसिपी बनवणे आणि खाऊ घालणे हा माझा छंदच म्हणा खुप वर्ष आजारपणात घालवल्यावर जीवन नव्याने जगण्यासाठी मी हा छंद जोपासत आहे मी बरीच वर्ष शिक्षण क्षेत्रात काम केले आहे मे जपानी भाषेचे बेसिक शिकले आणि 3 ते 4 पब्लीशर ची पुस्तके ट्रांसलेट केली आहेत माझ्या या छंदाला तुमची भरभरून साथ मिळाली त्यामुळे तुमचे मनापासून आभार मी खाली माझा ईमेल आयडी देत आहे जेणेकरून तुम्हाला काही जिज्ञासा असेल तर तुम्ही संपर्क करू शकता माझे विडिओ पहाता त्याबद्द्ल तुमचे खुप आभार आणि ते आवडत असतील तर माझ्या चॅनलला like/subscribe/आणि शेअर जरूर करा (मी रोज एक मराठी भाषेतील व्हिडिओ आणि तोच व्हिडिओ हिंदी भाषेतून देखील पब्लिश करते आठवड्यातून 1व्हिडिओ इंग्रजी भाषेत असतो तो नवीन स्वयंपाक शिकणाऱ्यांसाठी जरूर पब्लीश करते हे देखील व्हिडिओ तुम्ही जरूर जरूर बघा)
Vasanti Ghospurkar/Pune/Maharshtra

About this Recipe:
@oldygoldyrecipes(Vasantighospurkar)याभागात आपले मनापासून स्वागत करीत आहे काही घरगुती रेसिपी सुद्धा खरोखरीच खूप छान असतात आणि रोजच्या घरातील साहित्यात होणाऱ्या असतात या शिवाय कधीतरी चटपटीत खावेसे वाटले तर बाहेर न जाता घरीच ती रेसीपी करून खाता यावी म्हणून कामाला येणाऱ्या असतात त्यातलीच एक रेसीपी ही साईड डिश ची रेसिपी म्हणजे दही मेतकूट मिर्ची ची रेसीपी आज येथे सादर केली आहे ही रेसिपी खूपच सध्या आणि कमी साहित्यात केली आहे तरीही तिची चव एकदम अप्रतिम आहे शिवाय ही केली तर भाजीची जरुर पडत नाही तुम्ही देखील अशीच केलीत तर तुम्हालाही खूप आवडेल

या रेसीपी ची साहित्य/कृती पुढें दिली आहे

दही मेतकूट मिरची साहित्य/कृती:
1) 5ते 6 तिखट हिरव्या मिरच्या मधून कापुन/3 चमचे मेतकूट/2 चमचे दाण्याचे कुट/1 चमचा मोहोरी/1 चमचा हिंग/1 चमचा हळद/1चमचा भाजलेल्या मेथीची पावडर/1/4 चमचा मीठ/1/2 छोटी वाटी आंबट दही/2 चमचे पिठीसाखर /3 चमचे तेल

कृती:
गॅसवर क ढ ई ठेवा त्यात तेल घालून मोहोरी/हींग/हळदीची फोडणी करून त्यात मिरच्या टाका मिरच्या तळल्या गेल्या की मेतकुट घाला आणि मेथी पावडर घालून मिक्स करा मग दही घालून मीठ टाका पुन्हा परता आणि गॅस बंद करून दाण्याचे कुट घालून मिक्स करा दही मेतकुट मिर्ची तयार झाली साधे वरण भात/खिचडी/भाकरी कशाही सोबत सर्व्ह करा

1)हिरव्या मिरचीचे चटपटीत इन्स्टंट लोणचे/Green Chilli Piquant Instant Pickle:
   • हिरव्या मिरचीचे चटपटीत इन्स्टंट लोणचे...  

2)पिकल्या मिर्ची/हिरवा लसुण टिकाऊ खर्डा रेसिपी/Ripe Red Chilli/Green Garlic Kharda Recipe:
   • पिकल्या मिर्ची/हिरवा लसुण टिकाऊ खर्डा...  

3)खमंग झणझणीत मिरची ची भाजी(विदर्भी बुलढाणा)रेसीपी/PeparyDeliciousGreenChilliVegRecipe:
   • खमंग झणझणीत मिरची ची भाजी(विदर्भी बुल...  

4)झणझणीत चटपटीत दहीरेसीपी मिरची वेगळ्या तऱ्हेने/GreenChillis with Curd Hot Pickle Recipe:
   • झणझणीत चटपटीत दहीरेसीपी मिरची वेगळ्या...  

5)मेतकूट महाराष्ट्र मराठी रेसिपी/Metkut Maharastrian Marathi Recipe‎@ruchkarmejwani 
   • मेतकूट महाराष्ट्र मराठी रेसिपी/Metkut...  

Facebook:
Email ID [email protected]
Share this recipe with your freinds and relative on whatsup
Subscribe my Channel:    / @oldygoldyrecipes   & Press the Bell icon
(If you like my videos Please do subcribe my Channel /Please supporting me so I can provide you with free content daily in Hindi & Marathi language and weekly in English language video)
(Thanks to you for watching my

@Madhuras Recipe Marathi
@latika Nimbalkar
@Saritaskitchen
@AnuradhasChannel
@Cookingticketmarathi
@Tatyacha Mala
@oldygoldyrecipes by(vasantighospurkar)

Youtube Realeted Search:
dahi metkut mirchi recipe
dahi mirchi recipe
dahi masala mirchi recipe
dahi ki mirchi recipe
dahi wali mirchi recipe
dahi metkut
how to make a dahi mirchi
dahi mirchi bhaji recipe
stuffed bhavnagri mirchi recipe
hari mirch dahi recipe
mirchi fry with dahi
dahi mirchi fry recipe
mirchi dahi fry recipe
how to fry dahi mirchi
hari mirch dahi fry
green chilli pickle gujarati recipe
hari mirch dahi
hari mirch dahi fry recipe
dahi wali fry mirchi
hari mirch se dahi
dahi mirchi chi bhaji
mirchi dahi recipe
mirchi dahi ka achar
meethi mirchi recipe
mirchi ka dahi wala achar
mirchi methi recipe
metkut masala
dahi mirchi banane ki recipe
dahi mirchi
dahi wali mirchi fry
dahi mirchi fry
hari mirch tawa fry
mirchi fry side dish

Your Saggetions:
1)Zanzanit Dahi Mirchi Recioe by ‪@saritaskitchen‬
2)Patramparik Dahi Mirchi Recipe by ‪@CookWithPritiInMarathi‬
3)Chatpatit Dahi Mirchi Recipe by ‪@VaishalisRecipes‬
4)Dahi Mirchi Recipe by@Recipebok marathi
5)Chatpatit Khmung Dahi Mirchi Recipe by @ Pranitas Recipe Marathi
6)Dhai Metkut Mirchi Recipeby ‪@oldygoldyrecipes‬

Комментарии

Информация по комментариям в разработке