वस्त्र नको पळवूस कान्हा ...

Описание к видео वस्त्र नको पळवूस कान्हा ...

"वस्त्र नको पळवूस कान्हा" या गाण्यात बालकृष्णाच्या बाललीला दाखवलेल्या आहेत. कृष्णाला लहानपणापासून दूध, दही, लोणी खूप आवडायचे आणि तो गोकुळातील सर्व घरांमधून ते चोरायचा. हे पाहून सर्व गोपिका दही-लोणी उंचावर ठेवून सुरक्षित ठेवायच्या. त्यामुळे कृष्णाला ते चोरणे अवघड व्हायचे. म्हणूनच कृष्णाने चार गोपिकांच्या स्नान करत असताना त्यांच्या वस्त्रांची चोरी केली. गोपिका घाबरून कृष्णाला आपली वस्त्रे परत देण्यासाठी विनंती करतात आणि असे पुन्हा न करण्याचे वचन देतात.
गोपाळकृष्णाचे एक खोडकर रूप मांडण्याचा हा छोटासा प्रयत्न.

Комментарии

Информация по комментариям в разработке